गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक […]
पनवेल
जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन
जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन एका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप अलिबाग/ प्रतिनिधी : उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार […]
गांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे
गांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे पनवेल/ प्रतिनिधी : सर्वोदय व ग्राम स्वराज्य समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भानघर येथील सर्वोदय आश्रम येथे विनोबा जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बोलताना ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे म्हणाले की हिंसेने प्रश्न कधीच सुटणार नाही आपल्याला अहिंसा ही जीवनात आणावीच लागेल, […]
पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट
पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट पनवेल/ संजय कदम : गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पनवेल परिसरात सुद्धा दोन वाहनांचे ५०,००० रुपये किमतीचे सायलेन्सर चोरीस गेले आहेत. तालुक्यातील देवळोली गावातील कैलास पाटील यांनी त्यांची इको टॅक्सी घरासमोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली असता […]
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप खारघर/ प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती करुणा यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई महानगर पालिका बेलापूर नवी मुंबई व संस्थेचे प्रभारी अधिकारी […]
रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम
रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम वाढदिवसानिमित्ताने राबविलेले उपक्रम – • सुकन्या योजना नोंदणी • ई-श्रम नोंदणी • निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना • मुलांसाठी बालसंगोपन • श्रमयोगी योजना • महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप • आरोग्य शिबीर • आधार कार्ड शिबीर • ग्रामपंचायत हद्दीमध्ये […]
पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न
पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या “झिरो बजेट शेती” याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले, तसेच प्रवर्तक प्रिती […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या […]
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड पनवेल/ प्रतिनिधी : देवळोली ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. सरपंच काजल मंगेश पाटील यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना एक मताने सरपंच पदी विराजमान करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन […]