गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. पनवेल / प्रतिनिधी : आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले. […]
पश्चिम महाराष्ट्र
महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग
महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग खालापूर/प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आदिवासी युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित करण्याचे काम आदिवासी रायगड आदिवासी प्रीमियर लीग करत असते. जिल्हातील सर्व तालुक्यातील प्रीमियर लीगमध्ये सहभागी करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले जाते. त्यानुसार सहभागी घेणाऱ्या सर्व खेळाडूंची निवड बोली पद्धतीने संघमालक करत असतात. मागच्या वर्षी […]
डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर
डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर शहादा/ प्रतिनिधी : शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर […]
वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर
वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर पनवेल / प्रतिनिधी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे अग्रगण्य संस्था, नोबेल फाउंडेशन आणि श्रमसाधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय नोबल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीन गटात पुरस्कारांची घोषणा […]
खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू
खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद पनवेल/ संजय कदम : कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने त्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे. खैरणे गावात असलेल्या पाण्याच्या खदानीत कपडे धुण्यासाठी सुरवंता खंडू माने (28) या गेल्या असता त्यांचा पाय घसरल्याने त्या खदानीत पाण्यात पडल्या. […]
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन. माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर ——————————– आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला…. आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल नाशिक/ प्रतिनिधी : पंचवटी परिसरात राहणा-या जोडप्याने आदिवासी समाजाच्या मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद करत टिक टाॅक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या टिक टाॅक व्हिडिओ वर आक्षेप घेतला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आदिवासी समाज बांधवांनी धाव घेऊन या जोडप्यावर गुन्हा […]
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी.. पुणे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही? असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही? याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग […]