IMG-20230924-WA0002
ताज्या रायगड सामाजिक सुधागड- पाली

विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान

विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : रायगड जिल्ह्यातील पाली येथील दुर्गम भागातील उंबरवाडी ग्रामस्थ व नोकरवर्गानी उंबरवाडी गावातील सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात इ.१० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त नोकरवर्गांचा सन्मान सत्कार सोहळा मंगळवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जी.डी.हंबीर तसेच […]

IMG-20230923-WA0002
अलिबाग कर्जत कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार

राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार पनवेल सह्यायक पोलीस आयुक्तांना दिला इशारा… पनवेल / आदिवासी सम्राट : आतासा रिसॉर्ट येथे काम करणारी आदिवासी महिलेवर नेरे गावातील राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी किरकोळ कामासाठी आतासा रिसॉर्टमधून बोलवून त्या आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्या पीडित […]

IMG-20230919-WA0001
कर्जत ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा मुरबाड/ आदिवासी सम्राट : बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या […]

IMG-20230917-WA0003
अलिबाग कोकण ठाणे ताज्या दिल्ली नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]

20230909_105658
अलिबाग कोकण खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस

पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस खालापूर / आदिवासी सम्राट : पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, […]

20230908_103730
कोकण ताज्या पनवेल रायगड सामाजिक

पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त?

पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त? सेतू कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींची चारित्र्य पडताळणी होते का याची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण येथे काम करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  ————————- पनवेल /आदिवासी सम्राट : पनवेल तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी एजंटांचीच जास्त गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीचे पैसे घेऊन एजंट सामान्य नागरिकांना लुबाडत आहेत. […]

IMG-20230904-WA0001
कर्जत ताज्या नेरळ रायगड सामाजिक

आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने सिल्वर मेडल विजेती कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार

आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने सिल्वर मेडल विजेती कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार कर्जत/ आदिवासी सम्राट : आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुका नेहमीच तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-याना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्नशील असते. कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात खेळाडू नेहमीच अग्रेसर असतात, जागतिक स्तरीय पॉवर लिफ्टिंग चॉपियन शिप 2023 रोमानिया येथे नुकतीस स्पर्धा […]

IMG-20230831-WA0003
खालापूर ताज्या नवी मुंबई रायगड

आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी

आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी खालापूर/ आदिवासी सम्राट : संपर्क, 9820254909 —————- मौजे पराडे तालुका खालापूर जिल्हा रायगड ही आदिवासी समाजाची जवळ जवळ 80 ते 100 घराची वस्ती आहे. आदिम कातकरी या जमातीचे लोक या वाडीत राहता, मात्र अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपासून हा समाज वंचित आहे. या वसाहती मधील आदिवासी […]

IMG-20230124-WA0000
ठाणे ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ! ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत

रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला विविध शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत अलिबाग/ प्रतिनिधी : रायगडचे नुतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज (24 जानेवारी) जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखाप्रमुखांनी तसेच क्षेत्रीय प्रांताधिकारी, तहसिलदारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रायगडच्या जिल्हाधिकारीपदी सोमवारी (23 जानेवारी) डॉ.म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]

20230118_094319
ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल रायगड रायगड शिक्षण सामाजिक

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी  2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी  अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.  मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]