आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा.. पनवेल/सुनिल वारगडा : नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील […]
सुधागड- पाली
उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ..
उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ.. धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये अशी असणार मागणी ; नाहीतर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा अलिबाग/ प्रतिनिधी : काहीच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासींचे सर्व योजना व सवलती देण्याचे मान्य केले आहे. याचाच विरोध म्हणून संपूर्ण आदिवासी समाज […]
विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान
विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : रायगड जिल्ह्यातील पाली येथील दुर्गम भागातील उंबरवाडी ग्रामस्थ व नोकरवर्गानी उंबरवाडी गावातील सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात इ.१० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त नोकरवर्गांचा सन्मान सत्कार सोहळा मंगळवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जी.डी.हंबीर तसेच […]
आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक
आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा मुरबाड/ आदिवासी सम्राट : बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या […]
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन… वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.. आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी (IAS Officer) बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहन सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]