Img 20200707 Wa0035
ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित मेन रस्त्यावरून ते गणेश मंदिरा पर्यंत जो कच्चा रस्ता आहे त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सोसावा लागतोय, येथील पाण्याच्या मोरीचा वरचा भाग पूर्ण कमकुवत झाल्याने त्याच्या दगडी पडून मधेच मोठे भगदाड पडते. त्यामुळे रात्री अपरात्री येथून येताना घोडे किंवा आमच्या कोणाचा पाय त्या होलात गेला तर मोठा अपघात होणार आहे […]

20200613 091806
अलिबाग उरण कर्जत कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल माथेरान रायगड सामाजिक सुधागड- पाली

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील दि. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी कपडे, भांडी, घरे, […]

20200606 104258
अलिबाग उरण कर्जत कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल पेण महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक सुधागड- पाली

रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर अलिबाग/ जिमाका : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग […]

Img 20200303 Wa0017
ताज्या नेरळ रायगड सामाजिक

रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड

रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : रायगड जिल्हामध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, आदिवासी ठाकूर समाजाच्या अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे समाज कुठे तरी एकञ यावं आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यात सोयीस्कर व्हावे, म्हणून रायगड जिल्हात आदिवासी समाजाची कार्यकारीणी तयार करण्यासाठी रविवार, (दि. १ मार्च) […]

20191214 134641
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]

Save 20191107 173400
ताज्या नेरळ माथेरान सामाजिक

माथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल थांबिवण्यास पालिका सरसावली! माथेरान पोलिसांनीही घेतली कठोर भूमिका माथेरान/ मुकुंद रांजाणे : माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील वाहनस्थळावर पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या त्याची दखल घेताना माथेरानच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा सावंत यांनी स्वतः ह्याची शहानिशा करताना त्यात तथ्य आढळल्याने माथेरान पालिकेतर्फे मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच रायगड पोलीस […]

20191109 203439
ताज्या नेरळ माथेरान सामाजिक

सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने उत्पन्नाचे साधन..! गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात

सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन.. गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात. माथेरान/ प्रतिनिधी : माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने इथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्ततः पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात इथे सर्वत्र अस्वच्छता […]

20191105 094921
ठाणे ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक

डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…

डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत वर्षातील 12 महिन्या पैकी 9 महिने पोटासाठी गाव भटकंतीच शिक्षणापासून वंचितच माथेरान/ प्रतिनिधी : आपल्या राज्यातून परराज्यात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समाज आजही दूरदूर जाऊन आपल्या कला सादर करून चिमुरड्या लेकरांना सोबत घेऊन पायपीट करताना दिसत आहेत. त्यातच नट समाज्यातील पिढ्यानपिढ्या आपली कला जनतेसमोर सादर करीत असतात आपण […]

Img 20191010 Wa0100
अलिबाग कोकण ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र सामाजिक

तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील जानू मोतीराम पादीर आदिवासी ठाकूर समाजाचे कुटुंब पिड्यान पिड्या कसत आसलेल्या जमिनीत आपली उपजीविका भागवत होते. पादीर यांच संपूर्ण कुटुंब या शेतीवर अवलंबून होते. परंतु, वनविभागाच्या अधिका-यांनी व पोलीस अधिकारी सांगळे यांनी […]