महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेल चे गगनाला भिडले भाव …. गॅस , भाजीपाला ने रडवले राव … केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र […]
पनवेल
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या..
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट प्रकल्पातील व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी तात्काळ मंञी महोदयांसोबत चर्चा करू – शिरीष घरत, रायगड जिल्हा प्रमुख खारघर/ प्रतिनिधी : रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे […]
पेण प्रकल्प कार्यालयाचा अजब प्रकार; आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला जातोय बिगर आदिवासींवर?… कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे केले आयोजन; मात्र आदिवासी समाज महोत्सवापासून वंचित वर्षानू वर्षे निधी अभावी आदिवासी भागात कामे होत नाहीत. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? असा प्रश्न पडत फक्त आदिवासींचा निधी लाटण्याचाच उद्देशाने असे उपक्रम राबिवले जातात. आणि आदिवासींचा निधी लाटला जातोय. – नितीन निरगुडा, कर्जत तालुकाध्यक्ष, अ.भा.आ.वि.प.
पेण प्रकल्प कार्यालयाचा अजब प्रकार; आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला जातोय बिगर आदिवासींवर? कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे केले आयोजन; मात्र आदिवासी समाज महोत्सवापासून वंचित वर्षानू वर्षे निधी अभावी आदिवासी भागात कामे होत नाहीत. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? असा प्रश्न पडत फक्त आदिवासींचा निधी लाटण्याचाच उद्देशाने असे […]
पोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे
पोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे पनवेल/ प्रतिनिधी : प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे, या कवी संमेलनाचा सुगंध आता दूरवर गेला आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिकस्तरावर ओळख व्हावी असे मत सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद […]
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर… पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ सात लाख रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार ! ———————— सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता अशी “स्मार्ट सोसायटी स्पर्धा” ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही स्पर्धा एकमेव असल्याने सहकार खात्याचे निश्चितच लक्ष वेधणारी असेल शिवाय भविष्यात अन्य शहरांमध्ये राबविण्यासाठी याचे अनुकरण केले […]
महाशिवरात्रीच्या निमित्ताने “अमर वाईन” च्यावतीने मिल्क शेकचे वाटप
महाशिवरात्रीच्या निमित्ताने “अमर वाईन” च्यावतीने मिल्क शेकचे वाटप रसायनी/ आनंद पवार : महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंगळवारी सर्वत्र ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट असल्यामुळे सर्वच सण व उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. मंदिरही बंद असल्याने असंख्य भाविकांना आपल्या देवतांचे दर्शन घेणे कठीण होऊन बसले होते. आता कोरोणाचा प्रार्दुभाव […]
घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड
घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड पनवेल/ संजय कदम : घरकाम करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणार्या महिलेस खारघर पोलिसांनी बीड, कात्रज पुणे येथून ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी नामे श्रीमती लिला चंतुरी गौडा , वय 36 वर्षे , यांनी घरकामास […]
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता…. 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]