शासकीय आश्रमशाळा खुटल येथील विद्यार्थी बेपत्ता खुटल येथील शिक्षकांचा निष्काळजीपणा? मुरबाड तालुक्यातील आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमान पोकळा आक्रमक मुरबाड/ मोहन भल्ला विशेष प्रतिनिधी/ मोतीराम पादीर : शासकीय आश्रमशाळा खुटल मुरबाड या शाळेत शिकत असलेला कु. नरेद्र गोपाळ शेंडे हा विद्यार्थी मु. धारर्खिड, पो . खुटल, ता. मुरबाड जि. ठाणे येथील विद्यार्थी खुटल या शासकीय […]
ठाणे
शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!
आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षनामुळे शिक्षणासाठी विद्यार्थींना करावा लागतोय संघर्ष शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू! पनवेल/ प्रतिनिधी : लाॅकडाऊन नंतर राज्य शासनाने राज्यातील विद्यालये चालू करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालये देखील चालू झाले. माञ, या विद्यालयामध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच राहिल्याने आजही वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा […]
नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट
नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट नेरळ/ नितीन पारधी : कर्जतहुन नेरळ येथे येत असलेल्या स्कोडा रैपिड गाडीने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ माणगाव येथे पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या वाहनाचा नंबर MH 46 N 5806 या क्रमांकाची स्कोडा रैपिड कार आहे. परंतु या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी […]
बोगस आदिवासींना रोखण्यासाठी सुधागड पाली येथे आदिवासी ठाकूर -ठाकर समाज नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेची सभा संपन्न… बोगसांविरोधात लढण्यासाठी अकोले तालुक्यातील नोकरदार वर्गाकडून संस्थेला ३०,००० रूपयांची मद्दत
बोगस आदिवासींना रोखण्यासाठी सुधागड पाली येथे आदिवासी ठाकूर -ठाकर समाज नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेची सभा संपन्न बोगसांविरोधात लढण्यासाठी अकोले तालुक्यातील नोकरदार वर्गाकडून संस्थेला ३०,००० रूपयांची मद्दत पाली- सुधागड/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर- ठाकर नोकरवर्ग संस्थेची महाराष्ट्रातील काही जिल्हयातील ठाकूर-ठाकर नोकरवर्गाची मिटींग (दि. २४ जाने.) रविवार रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील आदिवास समाज भवन […]
आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट मुरबाड/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी […]
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर… पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार मालडूंगे/ सुनिल वारगडा : आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या अनेक योजना असतात. कोरोनाच्या काळखंडामध्ये आदिवासी समाजातील गोर गरिब, जेष्ठ नागरिक, रोजगार हमीतील कुटूंब, वन हक्कधारकांना शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खावटी योजना लागू केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येकी कुटूंबाला […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]
रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार – नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे
रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार – नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे पनवेल/ प्रतिनिधी : रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात लवकरात लवकर कॅबिनेट मध्ये निर्णय घेवू असे आश्वासन राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर,उपाध्यक्ष रमेश […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]