20211216 163244
कोकण ठाणे ताज्या दिल्ली नंदुरबार नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक

अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली

अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली   ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]

Img 20211116 Wa0044
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने ईम्याँनुअल मरसी होम आश्रमातील लहान मुलांना केले वस्तू वाटप

रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने ईम्याँनुअल मरसी होम आश्रमातील लहान मुलांना केले वस्तू वाटप पनवेल/ प्रतिनिधी : आपला वाढदिवस इकडे तिकडे साजरा करण्यापेक्षा आश्रमातच करू याच उद्देशाने मोरबे भागातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी आपला वाढदिवस सोमवार (दि. १५ नोव्हें.) रोजी खैरवाडी ईम्याँनुअल मरसी होम आश्रमात लहान मुलांना वस्तूचे वाटप करू साजरा केला. रविंद्र पाटील […]

Img 20211113 Wa0061
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन

शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन होत असतांना गुरूवारी (दि. ११ नोव्हें.) रोजी नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंञी ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन […]

20211113 035953
उरण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन

रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता गेली १५ वर्षे रखडलेला आहे. मुंबईपासुन हाकेच्या अंतरावर असुनही या रस्त्याची दुरावस्था स्थानिक पुढा-यांना दिसत नाही? ना प्रशासनाला. माञ, वाकडी ते दुंदरे रस्ता होणे हा मनसेचा प्रामाणिक हेतू असल्याने मनसेच्या माध्यमातून अनेक पञ व्यवहार प्रशासनाकडे केली आहेत. शिवाय, आंदोलनचा देखील […]

Img 20211107 Wa0003
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल/प्रतिनिधी : महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या  प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत […]

Img 20211011 Wa0013
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला पनवेल/ प्रतिनिधी : देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या मुलीचे लक्षात न येता, पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी […]

Img 20211002 Wa0052
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई

पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन […]

Img 20211001 Wa0014
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! … रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी

ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]

Img 20210921 Wa0028
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

शिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी  सुविधांच्या कामाला सुरूवात

शिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी  सुविधांच्या कामाला सुरूवात पनवेल/ संजय कदम : कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी सुविधा देण्यास सिडको असमर्थ ठरत होती. या संदर्भात शिवसेनेने दणका दिल्यानंतर तेथील रस्ते, पथदिवे व इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख […]

1630563129494 Img 20210827 Wa0027
ताज्या नवी मुंबई पनवेल पोलादपूर महाड सामाजिक

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत पनवेल/प्रतिनिधी : महाड, पोलादपूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी या गावावर दरड कोसळल्याने मोठया प्रमाणात जिवीत तसेच वित्त हानी झाली. एक महिना होवून गेला तरीही येथील जनजीवन सामान्य झालेले नाही. पनवेल तालुका पत्रकार […]