‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पनवेल/ प्रतिनिधी : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या. एकपात्री […]
पनवेल
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]
तलाठ्याचे निलंबन….
तलाठ्याचे निलंबन…. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी […]
पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या महिना होऊनही आरोपी मोकाट
पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या महिना होऊनही आरोपी मोकाट पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील एका विवाहित बाई ला फूस लावून आपल्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून बदनामीची धमकी देत तीन वर्ष सातत्त्याने बलात्कार करून नवऱ्याला सोडायला लावले .या महाभागाचा प्रताप म्हणजे पीडित महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक वचने देत मूल […]
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]
लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल
लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल नवीन पनवेल / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार […]
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने… आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंचाच्या (प्रतिष्ठान) प्रयत्नांनी तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, शहापूर यांचे विशेष सहकार्याने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे […]
नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला नैना (सिडको) प्रकल्प रद्द करण्याची मागणी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समितीने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेली १० वर्ष पनवेल तालुक्यातील […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? □ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. >> ○ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. ● इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: ○ राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर ○ […]