कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी […]
रायगड
सुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे – जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी अलिबाग/ प्रतिनिधी : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे. करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची […]
NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा
NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा पनवेल/ प्रतिनिधी : बहुजन क्रांती मोर्चा चा NRC, NPR, CAA कायद्याला विरोध करण्यासाठी ४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात भारत बंदचा आवाहन केले होते. या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास देशभरात अनेक तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रायगड […]
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : आदिवासी समाजाच संघटन वाढावं, समाजात होणारे अन्याय व अन्यायाच्या विरोधात जावून न्याय देणे, त्याचबरोबर समाजातील अडी- अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आदिवासी सम्राट या वृत्तपत्राचे संपादक गणपत वारगडा यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. संघाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न शासनस्तरावर […]
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना केवळ गायकवाड यांनी युथ फोरम सोशियल असोसिएशनची स्थापना केली. युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून युथ फोरम सोशियल असोसिएशन ही संस्था अग्रेसर ठरत आहे.
रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड
रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : रायगड जिल्हामध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, आदिवासी ठाकूर समाजाच्या अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे समाज कुठे तरी एकञ यावं आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यात सोयीस्कर व्हावे, म्हणून रायगड जिल्हात आदिवासी समाजाची कार्यकारीणी तयार करण्यासाठी रविवार, (दि. १ मार्च) […]
वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई
वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यानी केली मागणी पेण/ प्रतिनिधी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत आदिवासी आश्रमाशाळा वरसई येथे १६ वर्षीय शिल्पा शिद ही विद्यार्थींनी इयत्ता १० वी वर्गात शिकत होती. गेल्या २ […]
शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा
शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या खेळाच्या विभागीय स्पर्धा दिल्ली पब्लिक स्कूल नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या विभागातीय स्पर्धेमध्ये १९ वर्षाय मुले व मुली तसेच १७ वर्षीय मुले व मुली असे १६०० मीटर […]
पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित; वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान.
पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित. वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान. ——————————– माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पञकार दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न. —————————- या जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने […]
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव…
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील दिल्या योगिता पारधीला शुभेच्छा सुनिल वारगडा / पनवेल : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाकरिता अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने या रायगड जिल्हा परिषदेवर कु. योगिता पारधी यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड […]