ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]
रायगड
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ? रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाचे आक्षेपार्य विधान केले असून या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख […]
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि […]
पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात
पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात पनवेल/ प्रतिनिधी : अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे कोकणातील चिपळूण व महाड या तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने फार मोठे नुकसान केले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे, तेथील परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस जातील अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद रायगड […]
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत आदिवासी सम्राट/ प्रतिनिधी : पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 चा महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना राजभवन येथील विशेष कार्यक्रमात […]
शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश
शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश पनवेल/ प्रतिनिधी : आजच्या गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळसाहेब ठाकरे तसेच युवसेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून, शिवसेना नेते उद्योग, खनिकर्म, आणि मराठी भाषा मंत्री […]
समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प
समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प नवी मुंबई- पनवेल/ प्रतिनिधी : कापड आणि वस्त्रप्रावरणे यांचे उत्पादन व विक्री या व्यवसायात भारतात अग्रगण्य असलेल्या रेमंड या कंपनीने गूंज या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘लूक गुड, डू गुड’ (चांगले दिसा, चांगले करा) हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. हा एक प्रकारचा कपड्यांची देवघेवकरण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ‘कामाची प्रतिष्ठा’ […]
इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी….. उद्योजकांकरीता शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजना
इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी….. उद्योजकांकरीता शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजना अलिबाग/ जिमाका : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]