ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती रायगड /प्रतिनिधी : ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर मुरुड-जंजिराचे जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत मध्ये करण्यात आली. यासिन पटेल, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, संघटनेचे विश्वस्त गणेश कोळी यांच्या उपस्थितीत […]
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन अक्कलकुवा/ प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा ,भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब […]
घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड
घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड पनवेल/ संजय कदम : घरकाम करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणार्या महिलेस खारघर पोलिसांनी बीड, कात्रज पुणे येथून ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी नामे श्रीमती लिला चंतुरी गौडा , वय 36 वर्षे , यांनी घरकामास […]
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता…. 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे […]
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचे वृत्तपत्र ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते प्रकाशन पुणे येथील भिमाशंकर येथे आदिवासी […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]
आदिवासी जनजागृती विकास संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुक्याची नविन कार्यकारणी जाहीर..
आदिवासी जनजागृती विकास संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुक्याची नविन कार्यकारणी जाहीर.. कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. या कर्जत तालुक्यात आदिवासी जनजागृती विकास संघ कर्जत रायगडची नविन कार्यकारणी आदिवासी ठाकूर समाजातील कार्यकर्त्यांची जाहिर करण्यात आली. या संघाचे संस्थापक बुधाजी हिंदोळा यांच्या अध्यक्षखाली हिऱ्याचीवाडी जाबरुग येथे रायगड जिल्हा अध्यक्ष व कर्जत […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार […]
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ […]
अजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड
अजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये भारतीय संविधानाचा अवमान करून बेकायदेशीर वक्तव्य केल्याबद्दल सेंगर यांना येत्या दहा दिवसांत अटक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा अकराव्या दिवशी कळंबोली महामार्गावर चक्काजाम […]