वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक पनवेल/आदिवासी सम्राट : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे. गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे. भविष्यात त्यांची […]
Author: Ganapat Wargada
जे एम म्हात्रेंना ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा ; पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे..
जे एम म्हात्रेंना ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा ; पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे.. पनवेल/ आदिवासी सम्राट : शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही त्याबद्दल जाहीर पक्षाच्या मिटिंग मध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे मा. नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. 5 मे रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून […]
आजही मी शेकापक्षातच ; महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे : मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे
आजही मी शेकापक्षातच ; महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे – मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे पनवेल/प्रतिनिधी : आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. गेली […]
स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लाभणार प्रमुख उपस्थिती “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा; चिंध्रण ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट पनवेल/प्रतिनिधी : पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने ०७ मे २०२५ रोजी […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मालडुंगे ग्रामपंचायत येथे केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण..
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मालडुंगे ग्रामपंचायत येथे केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण.. पनवेल/ प्रतिनिधी : श्रीकृष्ण शरण शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून मालडुंगे ग्रामपंचायत रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मालडुंगे ग्रामपंचायत सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. […]
देसले कुटुंबीयांच्या कायमसोबत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून धीर
देसले कुटुंबीयांच्या कायमसोबत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून धीर पनवेल/आदिवासी सम्राट : जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सात्वंन केले. कोणतीही मदत भासल्यास माझ्या घराचे दरवाजे देसले कुटुंबासाठी कायम उघडे आहेत. देसले यांचे निधन पनवेलकरांसाठी वेदनादायी आहे. मात्र यापुढे त्यांच्या पश्चात देसले कुटुंबीयांच्या […]
महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख (राज्य मंत्री दर्जा) आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख उपस्थिती अनेक जिल्हाध्यक्ष पदांच्या केल्या नियुक्त्या
सह्याद्री आदिवासी ठाकर ठाकूर महाराष्ट्र राज्य संघटनेची सभा उभाडे येथे संपन्न.. महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख (राज्य मंत्री दर्जा) आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख उपस्थिती अनेक जिल्हाध्यक्ष पदांच्या केल्या नियुक्त्या पनवेल/प्रतिनिधी : सह्याद्री ठाकर ठाकूर महाराष्ट्र राज्य संघटनेची सभा उभाडे येथे सोमवार (दि. १४ एप्रिल) आयोजित केली होती. या सभेचे […]
मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कु. जय पोपट गळवे हा महाराष्ट्र राज्यात पाचवा
मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कु. जय पोपट गळवे हा महाराष्ट्र राज्यात पाचवा कळंबोली/आदिवासी सम्राट : मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) कळंबोली शाळेतून ७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ७८ पैकी ७८ विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामधून कु. जय पोपट गळवे […]
आदिवासी बांधवांच्या घरावरील कारवाईला आ. प्रशांत ठाकूर यांचा प्रखर विरोध; सिडकोला दिला थेट आत्मदहनाचा इशारा..
आदिवासी बांधवांच्या घरावरील कारवाईला आ. प्रशांत ठाकूर यांचा प्रखर विरोध; सिडकोला दिला थेट आत्मदहनाचा इशारा.. पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार – व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल पनवेल/आदिवासी सम्राट : आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी […]
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी..
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी.. मुंबई/आदिवासी सम्राट : देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या वतीने एका अभिनव योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगार हमी देणारे शैक्षणिक कोर्स प्रदान करण्यात […]