विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी खालील वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी आज दिनांक ०७/१०/२०१९ रोजी मागे घेतले आहेत. ते खालीलप्रमाणे…. १) गणेश चंद्रकांत कडू २) अरुण विठ्ठल कुंभार ३) बबन कमळू पाटील तर… निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (चिन्हांसहित) खालील प्रमाणे आहेत… १) प्रशांत राम ठाकूर […]
ताज्या
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]
188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त
188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र….. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ०६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…. १) अरुण […]
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल…
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल… निवडणूक – विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे…. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्री. […]
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप….
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप…. आदिवासी लोकसेवा संस्थेचा उपक्रम मुरबाड/ प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद करपटवाडी शाळेत आदिवासी लोकसेवा संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जंयतीचे औचित्य साधून करपटवाडी येथील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले. आदिवासी […]
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला…
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला… नेरळ/ प्रतिनिधी : विद्या विकास मंदिर नेरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी रॅलीचे आयोजन करून नेरळ शहरात प्लास्टिक बंदी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या साहाय्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढून प्लास्टिक मुळे होणारे […]
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार… न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा ! ………………………………….. वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती […]
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर समाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ ! नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी यांची ग्वाही पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाच्या अडी अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आदिवासी समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पञकार गणपत वारगडा यांनी 2013 साली आदिवासी […]
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत… आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा (तात्या) यांचा पुढाकार नेरळ/ प्रतिनिधी : नेरळ परिसरातील भागुचीवाडी (कळंब) येथील आदिवासी तरुण शंकर हरि निरगुडा हा आपले घरातील गायी- बैल व गुरे चारण्यासाठी गावाच्या बाजूला गेला होता. शंकर गुरे चारत असताना बुधवार (दि.18 सप्टेंबर) सांयकाळी ०५: ३० […]