गुरे चोरणारा टेम्पो पकडला पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पनवेल मध्ये अनेकदा […]
नवीन पनवेल
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन खालापूर/ प्रतिनीधी : २०२४ लोकसभा निवडणूकीचे बिबूल वाजताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते मंडळीनी आरोप प्रत्यरोप करणे चालू झाले. त्यात, काही सत्य तर काही असत्य गोष्टीवर राजकीय नेत्यांनी अधिक भर देऊन लोकांना आश्वसन […]
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली पनवेल/प्रतिनिधी : ३३- मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली गुरुवार ९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये […]
पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा !
पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा! सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती पनवेल/ प्रतिनिधी : मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात […]
हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक
हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक पनवेल /आदिवासी सम्राट : मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख […]
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन… वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]
पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन
पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन पनवेल/ आदिवासी सम्राट : सध्या पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना सध्या डोळ्यांची साथ आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यात नेरे, वावंजे, गव्हाण, अजिवली, आपटा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजमीतीस जवळपास 200 जणांना डोळ्याची साथ पसरली आहे. […]
प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न पनवेल / प्रतिनिधी : कै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या […]
आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर
आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर नवीन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथील दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका आज सोमवारी २ जानेवारी 2023 रोजी होणार आहेत. पनवेल तालुक्यातील करंजाडे, शिरढोण, शिवकर, चिंध्रन, दिघाटी, कानपोली, केळवणे, नेरे, भाताण, नितळस या ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. तर २० डिसेंबर रोजी निकाल […]
नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी
नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी नवीन पनवेल/ प्रतिनिधी : नेरे येथील पोलिस चौकी ते बँक ऑफ इंडिया शाखा नेरे येथील रस्त्यातील खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेला माती चा भराव (साईड पट्टी) खचलेली आहे. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील काम त्वरित करण्याची मागणी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला […]