लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घायुष्यासाठी हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह दर्ग्यावर ७० फुटांची फुलचादर अर्पण पनवेल / प्रतिनिधी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणाऱ्या आणि […]
नवी मुंबई
वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर
वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर पनवेल / प्रतिनिधी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे अग्रगण्य संस्था, नोबेल फाउंडेशन आणि श्रमसाधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय नोबल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीन गटात पुरस्कारांची घोषणा […]
शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!
आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षनामुळे शिक्षणासाठी विद्यार्थींना करावा लागतोय संघर्ष शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू! पनवेल/ प्रतिनिधी : लाॅकडाऊन नंतर राज्य शासनाने राज्यातील विद्यालये चालू करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालये देखील चालू झाले. माञ, या विद्यालयामध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच राहिल्याने आजही वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा […]
नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट
नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट नेरळ/ नितीन पारधी : कर्जतहुन नेरळ येथे येत असलेल्या स्कोडा रैपिड गाडीने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ माणगाव येथे पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या वाहनाचा नंबर MH 46 N 5806 या क्रमांकाची स्कोडा रैपिड कार आहे. परंतु या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी […]
बोगस आदिवासींना रोखण्यासाठी सुधागड पाली येथे आदिवासी ठाकूर -ठाकर समाज नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेची सभा संपन्न… बोगसांविरोधात लढण्यासाठी अकोले तालुक्यातील नोकरदार वर्गाकडून संस्थेला ३०,००० रूपयांची मद्दत
बोगस आदिवासींना रोखण्यासाठी सुधागड पाली येथे आदिवासी ठाकूर -ठाकर समाज नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेची सभा संपन्न बोगसांविरोधात लढण्यासाठी अकोले तालुक्यातील नोकरदार वर्गाकडून संस्थेला ३०,००० रूपयांची मद्दत पाली- सुधागड/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर- ठाकर नोकरवर्ग संस्थेची महाराष्ट्रातील काही जिल्हयातील ठाकूर-ठाकर नोकरवर्गाची मिटींग (दि. २४ जाने.) रविवार रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील आदिवास समाज भवन […]
बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत
बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत पनवेल/ संजय कदम : बेकायदेशीर जुगारावर पनवेल शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 1 लाख 72 हजार 364 रुपयाची रोख रक्कम व पत्याचे कॅट हस्तगत केले आहेत. शहरातील तक्का परिसरातील एकविरा हॉटेलच्या बाजूस असलेल्या एका शेडमध्ये काही जण बेकायदेशीररित्या पैसे लावून पत्यांचा जुगार खेळत असल्याची […]
पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच… सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल
पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल ०१ टक्का फी वाचविण्यासाठी नागरिकांच्या झालेल्या गर्दीत दलाल मालामाल अधिकाऱ्यांचेही हात दलालांच्या पाठीशी असल्याच्या नागरिकांच्या भावना पनवेल/ राज भंडारी : राज्यात उद्धव ठाकरे सरकारने महसुली खात्यात भर पडावी या उद्देशाने जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत बदल करून ०१ जानेवारीपासून ०३ टक्के […]
पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे
पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे पेण/ राजेश प्रधान : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना […]
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]
सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उपायुक्त शिवराज पाटील
सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उपायुक्त शिवराज पाटील पनवेल/ संजय कदम : सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी हजारो जणांची सेवा, शुश्रूषा व पालनपोषण केले आहे. या संस्थेला मदत समाजातील प्रत्येक घटकाने करावी असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना […]