Img 20220220 Wa0069
अलिबाग कोकण ताज्या पनवेल सामाजिक

पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता…. 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील

पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे […]

Img 20220217 Wa0000
अलिबाग कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र सामाजिक

कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !

कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !  ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद  ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]

Img 20220215 Wa0022
अलिबाग कर्जत कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी  चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी  चौथ्यांदा निलेश सोनावणे तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा  सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली  पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार […]

Img 20220209 Wa0012
अलिबाग उरण कर्जत कल्याण ताज्या रायगड सामाजिक

मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन

मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ […]

Img 20220203 Wa0018
अलिबाग कर्जत कोकण ताज्या दिल्ली नवीन पनवेल मुंबई रायगड

प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित

प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित पनवेल/ प्रतिनिधी : केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक लोकांसाठी वन जमिनी व दळी जमिनी नावे होण्यासाठी सरकारने २००६ रोजी वनहक्क कायद्या तयार केला. या कायद्याने अनेकांना वन जमिन व दळी जमिन मिळाली तर बहुतांश आदिवासीचे शेतीची दावे, दळी […]

20220127 090613
अलिबाग उरण कर्जत कल्याण ताज्या दिल्ली नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा… Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची

आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची पनवेल/ सुनील वारगडा : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास करण्यासाठी म्हणजेच ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते आणि गावातील विकास कामे होण्यास चालना मिळत असते. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी ग्रामसभेला अधिक महत्व वाढत आहे. याच उद्देशाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक […]

20220122 140600
अलिबाग आंतरराष्ट्रीय गुजरात ठाणे ताज्या दिल्ली महाराष्ट्र सामाजिक

राष्ट्रीय मतदार दिन 2022…..

राष्ट्रीय मतदार दिन 2022 लेख ✒️ देशात दि.25 जानेवारी 2022 रोजी “12 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. भारतात दि.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्था‍पना झाली. हा […]

Img 20220120 Wa0071
अलिबाग उरण कर्जत कल्याण कोकण कोल्हापूर खारघर ठाणे ठाणे नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल पालघर पुणे पेण महाराष्ट्र सामाजिक

राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी

राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]

20220113 201917
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विशेष लेख..✒️ असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा […]

वन हक्क दस्तऐवज वाटप कार्यक्रम पेण १
अलिबाग ताज्या सामाजिक

कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न

कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी -विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे अलिबाग/जिमाका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासन आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे  यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. […]