केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर अलिबाग/ प्रतिनिधी : कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते. मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, छोट्या व्यवसायापासून सुरूवात करा, सातत्याने प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच येथे केले. […]
अलिबाग
पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती… शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं?.. महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता!
पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं? महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता! गणपत वारगडा/ पनवेल : तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम ही महसूल खात्यामध्ये खुप महत्वाची समजली जातेय. तालुक्यातील शेतक-यांचे ६० ते ७० वर्षाचे पुरावे, सात बारा उतारे, फेरफार, तहसील मार्फत चालवल्या जाणारे खटले यांचे पुरावे […]
कर्नाळा बँकेत खाते उघडणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा! भाजप प्रतोद अमित जाधव यांची मागणी
कर्नाळा बँकेत खाते उघडणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा! भाजप प्रतोद अमित जाधव यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा अर्बन बँकेत ज्या ग्रामपंचायतींनी खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीमधील नैना प्रकल्पात होत असलेली बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी बुधवारी (दि. 17) जि. […]
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाची दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी […]
ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! … रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी
ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 तर जिल्ह्यासाठी एकूण प्राप्त किट 40 हजार 323 अलिबाग/ प्रतिनिधी : करोना महामारीमुळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी […]
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन… आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आरोग्य शिबीर पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून सात महिने वंचित राहिला आहे. या आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप […]
जिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर… – अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प
जिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर – अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प अलिबाग / प्रतिनिधी : जिल्ह्यातील अत्यंत गरीब, शेतकरी, पददलीत समाज, महिला, अपंग आणि सर्व थरातील घटकांचा विकास करण्यासाठीचा सन २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हापरिषदेचा ५ लाख ३५ हजार रुपये शिलकीचा व ६२ कोटी रुपये खर्चाचा […]
कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारिणी जाहिर रायगड जिल्हा अध्यक्ष : बुधाजी हिंदोळे (तात्या), रायगड जिल्हा उपाध्यक्ष : भगवान भगत, रायगड जिल्हा सचिव : गणेश पारधी… […]