बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार बॅंकेच्या मनमानी कारभारामुळे कशेळे भागातील खातेदारामध्ये संताप ————————— बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेवर खातेदार संताप व्यक्त करीत असून बॅंकांनी कार्यालयीनच्या वेळेत कामकाजात केले पाहिजे, शिवाय अडाणी, अशिक्षीत असणारे खातेदार यांना बचत खाते उघडणे, पैसे भरणे – काढण्यासाठी तसेच शेतक-यांना लागणारे कर्ज, गरिब आदिवासी बांधव खुप अंतरावरून येतात. त्यांना […]
कर्जत
झुगरेवाडी गावाने घडवले; आदिवासी पारंपारिक नृत्यांचे दर्शन
झुगरेवाडी गावाने घडवले; आदिवासी पारंपारिक नृत्यांचे दर्शन आदिवासींचे धामडी नाच व गौरी नाचाचे पहायला मिळाले प्रदर्शन आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे व उपाध्यक्ष भगवान भगत यांचा मोलाचे योगदान कर्जत/मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात असलेले आदिवासी वाडी झुगरेवाडी गावाने दिपावली निर्मिताने आदिवासी संस्कृतीक आदिवासी परंपरेचे नाच झुगरेवाडी मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजीत […]
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी कर्जत/मोतीराम पादिर : आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या माध्यमातून व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळा यांच्या संकल्पनेतून कळंब जवळील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. आदिवासी सेवा […]
कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था
कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था नागरिकांची होतेय गैरसोय; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यातील कशेळे हे मोठे गाव आहे. कशेळे गावात मोठी बाजारपेठ भरवली जात असते या बाजारपेठेत बहुसंख्याने लोक व व्यापारी खरेदी व विक्रीसाठी येत असतात. पण या बाजारपेठेत येणाऱ्या नागरीकांची व महिलांची बाथरूमाची मोठी गैरसोय होत आहे. कशेळे मुख्य […]
आदिवासी सेवा संघ, (ASS) रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांच्या संकल्पनेने कर्जत – नेरळ येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी
आदिवासी सेवा संघ, (ASS) रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांच्या संकल्पनेने कर्जत – नेरळ येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी आदिवासी सेवा संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीचा पुढाकार □ आदिवासी वाडीत दिपावली फराळ. □ इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक वस्तूंचे वाटप. □ महिला वर्गांना जीवनावश्यक […]
पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई
पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई मास्क परिधान करणे अनिवार्य- पनवेल महापालिका पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी महापालिकेची मोहीम पनवेल/ साहिल रेळेकर : मागील काही दिवसांपासून पनवेलमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच मृत्यू दर देखील कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील समाधानकारक आहे. परंतु असे असले […]
मुरबाड येथील तागवाडी या आदिवासीवाडीतील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मेंगाळ कुटुंबाना केली आर्थिक मदत
मुरबाड येथील तागवाडी या आदिवासीवाडीतील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मेंगाळ कुटुंबाना केली आर्थिक मदत. कर्जत/ मोतीराम पादिर : विशेष प्रतिनिधी/ नितीन पारधी : मुरबाड तालुक्यातील तागवाडी येथील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा दुदैवी मृ़त्यू झाला. या माहिलेला ४ महिन्याचे लहान बाळ […]
कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारिणी जाहिर रायगड जिल्हा अध्यक्ष : बुधाजी हिंदोळे (तात्या), रायगड जिल्हा उपाध्यक्ष : भगवान भगत, रायगड जिल्हा सचिव : गणेश पारधी… […]
हेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
हेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. कर्जत/ मोतीराम पादिर : रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहुचीवाडीचे मुख्याध्यापक वसावे, उपशिक्षक हिलग, गावचे सुपुत्र शिक्षक वसंत ढोले यांनी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांच्याकडे वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक साहित्य मदतीसाठी चर्चा करून आज दि.०१/११/२०२० रोजी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी आणि गिरेवाडी […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]