प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा- विवेक पंडित उसगाव/ प्रतिनिधी : 1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त […]
कोकण
ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप…
मानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप. माथेरान/ चंद्रकांत सुतार : वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय […]
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]
रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान..
रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान.. रायगड/ प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सायं. 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.98 झाली असून झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- 1) 188-पनवेल, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे. 2) 189-कर्जत, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे. 3) 190-उरण, या मतदारसंघामध्ये टक्केवारी […]
तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील जानू मोतीराम पादीर आदिवासी ठाकूर समाजाचे कुटुंब पिड्यान पिड्या कसत आसलेल्या जमिनीत आपली उपजीविका भागवत होते. पादीर यांच संपूर्ण कुटुंब या शेतीवर अवलंबून होते. परंतु, वनविभागाच्या अधिका-यांनी व पोलीस अधिकारी सांगळे यांनी […]
तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले….. पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार
तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले….. पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार कर्जत तालुका आदिवासी ठाकूर, कातकरी विकास संघटना आक्रमक आदिवासी समाज सेवा मंडळाच्या वतीने मनोहर पादीर यांनी वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी कर्जत तालुकासह जिल्हाभर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाला दिले पञ. या प्रकरणाची चौकशी करा व आदिवासींना न्याय मिळवून द्या! अन्यथा […]
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार… न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा ! ………………………………….. वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती […]
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला…. आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल नाशिक/ प्रतिनिधी : पंचवटी परिसरात राहणा-या जोडप्याने आदिवासी समाजाच्या मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद करत टिक टाॅक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या टिक टाॅक व्हिडिओ वर आक्षेप घेतला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आदिवासी समाज बांधवांनी धाव घेऊन या जोडप्यावर गुन्हा […]