प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]
ठाणे
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप… पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 तर जिल्ह्यासाठी एकूण प्राप्त किट 40 हजार 323 अलिबाग/ प्रतिनिधी : करोना महामारीमुळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी […]
आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय
आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय पारधी समाजावर झालेला अत्याचार, अन्यायांची तात्काळ चौकशी करण्याचे मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना पुणे विभागीय उपायुक्त यांनी दिले आदेश गोर गरीब आदिवासी समाजाची संघटना म्हणजे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र – अनिल तिटकारे, पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे/ अविनाश मुंढे : अहमदनगर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा […]
पनवेल परिसरात घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल परिसरात घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड पनवेल/ संजय कदम : पनवेल शहर परिसरात घरफोड्या करणार्या तीन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मोबाईल शॉप, हिरा मनिष अपार्टमेंट, पनवेल येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी […]
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद…. ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा सर्वत्र निषेध उसगाव/ प्रतिनिधी : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची […]
आदिवासी शासकीय आश्रमशाळा खुटल येथील विद्यार्थी बेपत्ता!… खुटल येथील शिक्षकांचा निष्काळजीपणा?
शासकीय आश्रमशाळा खुटल येथील विद्यार्थी बेपत्ता खुटल येथील शिक्षकांचा निष्काळजीपणा? मुरबाड तालुक्यातील आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमान पोकळा आक्रमक मुरबाड/ मोहन भल्ला विशेष प्रतिनिधी/ मोतीराम पादीर : शासकीय आश्रमशाळा खुटल मुरबाड या शाळेत शिकत असलेला कु. नरेद्र गोपाळ शेंडे हा विद्यार्थी मु. धारर्खिड, पो . खुटल, ता. मुरबाड जि. ठाणे येथील विद्यार्थी खुटल या शासकीय […]
शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!
आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षनामुळे शिक्षणासाठी विद्यार्थींना करावा लागतोय संघर्ष शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू! पनवेल/ प्रतिनिधी : लाॅकडाऊन नंतर राज्य शासनाने राज्यातील विद्यालये चालू करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालये देखील चालू झाले. माञ, या विद्यालयामध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच राहिल्याने आजही वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा […]
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]