गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “ राजे प्रतिष्ठानच्यावतीने १२ नोव्हेंबर रोजी आयोजन. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेलमध्ये सध्या ” द ग्रेट भारत सर्कस ” अवतरली असल्यामुळे करमणुकीचा आनंद घेण्यासाठी पनवेलमधील नागरिक मोठ्या उत्साहात सर्कसकडे वळत आहेत. यावेळी पनवेलमधील गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांच्या चेहऱ्यावरही हसू फुलावे या हेतूने या लहानग्यांना […]
ताज्या
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल.
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा- विवेक पंडित उसगाव/ प्रतिनिधी : 1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त […]
ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप…
मानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप. माथेरान/ चंद्रकांत सुतार : वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय […]
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]
डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…
डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत वर्षातील 12 महिन्या पैकी 9 महिने पोटासाठी गाव भटकंतीच शिक्षणापासून वंचितच माथेरान/ प्रतिनिधी : आपल्या राज्यातून परराज्यात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समाज आजही दूरदूर जाऊन आपल्या कला सादर करून चिमुरड्या लेकरांना सोबत घेऊन पायपीट करताना दिसत आहेत. त्यातच नट समाज्यातील पिढ्यानपिढ्या आपली कला जनतेसमोर सादर करीत असतात आपण […]
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]
पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी.., सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक
पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक पनवेल/ प्रतिनिधी : तब्बल ९२ हजार ३७० मतांची ऐतिहासिक आघाडी घेत कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली. कोकणातील सर्वात जास्त मताधिक्याचा हा दणदणीत विजय झाला. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना ०१ लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. विशेष म्हणजे शेकापच्या उमेदवाराला तिसऱ्यांदा चारीमुंड्या चित्त केले. त्यामुळे […]
तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
तेलंगवाडी प्रकरणात पोलीस अधिकारी सांगळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील जानू मोतीराम पादीर आदिवासी ठाकूर समाजाचे कुटुंब पिड्यान पिड्या कसत आसलेल्या जमिनीत आपली उपजीविका भागवत होते. पादीर यांच संपूर्ण कुटुंब या शेतीवर अवलंबून होते. परंतु, वनविभागाच्या अधिका-यांनी व पोलीस अधिकारी सांगळे यांनी […]
यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार – महेंद्र थोरवे
यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार.!- महेंद्र थोरवे. कर्जत/ प्रतिनिधी : कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी गेल्या पाच वर्षात गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नसून कर्जतची जनता विकासकामांपासून वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत येथे आयोजित पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे […]