नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली नेरळ/ नितीन पारधी : वाढते शहरीकरण म्हणून ओळख निर्माण करू पाहणारे नेरळ शहर सध्या चोरांच्या विळख्यात अडकून पडलंय. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी नेरळ पूर्व परिसरात तब्बल नऊ दुकाने चोरांनी फोडली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नेरळ पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलं […]
नेरळ
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत नेरळ/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाडी येथील 13वर्षीय श्रवण विलास भगत या तरुणाला मैदानात खेळताना गंभीर जखम झाली होती. वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले असल्याने मोलमजुरी करणारी त्याची आई नामी विलास भगत या श्रवण वर आर्थिक स्थितीमुळे उपचार करू शकत नव्हत्या. दरम्यान, आदिवासी सेवा […]
रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत
रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत नेरळ/ नितीन पारधी : मध्य रेल्वेच्या नेरळ येथील रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ वर बुकिंग ऑफीसमध्ये महिला प्रवासी या घाईघाईत पास घेताना पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड तिथेच विसरून गेल्या. मात्र हि बाब लक्षात आल्यावर येथिल […]
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष नेरळ/ नितीन पारधी : रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सुचनेने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र आठ वर्षात या प्राधिकरण मधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि दरवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]
कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड
कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड सोमवार (दि. १२ जुलै) रोजी करण्यात आली. शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने युती करून उपसभापती पदी सौ.जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची नियुक्ती केली. यावेळी खालापूर कर्जत मतदार संघातील आमदार महेंद्र थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार “महाचर्चा” “नैना” शाप की वरदान ? …विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार “महाचर्चा” “नैना” शाप की वरदान ? विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार “नैना महाचर्चा” समिती प्रमुखपदी पञकार विवेक पाटील पनवेल/ प्रतिनिधी : शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गेल्या सात वर्षांआधी नैना नावाचे भुत येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या मानगुटीवर बसवले. नैना आल्यानंतर येथील भागाचा कायापालट होईल असा काहींचा होरा होता तर येथील […]
पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका
पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका पनवेल/ प्रतिनिधी : पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार 13 सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले. ओमकार शिरीष शेट्टी (24, मुंबई), जयेश संजय मेहता (वय 23, मुंबई) पुनीत रामदास बेहलानी (23, मुंबई) अशी […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल ● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ● ———————— कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल. […]