पत्रकार संजय कदम यांना आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून करण्यात आले सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल परिसरातील विविध वृत्तपत्रात वृत्त देण्याचे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत असलेले पत्रकार संजय कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. आदिवासी सम्राटचे संपादक गणपत […]
नवी मुंबई
गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव
गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव पनवेल/ प्रतिनिधी : तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यातील जप्त केलेली वाहने, कार, मोटारसायकल, टाटा टेंपो, टाटा डंपर अशा विविध प्रकारची वाहने मूळ मालकास परत करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारात उभी करून ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी जी वाहने पडताळणी करून मूळ मालकाचा शोध घेऊनही ते न सापडल्याने व विविध कारणास्तव परत […]
कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन
कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन तहसीलदार श्री. अमित सानप व आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र या संघटनेचा पुढाकार पनवेल/ सुनिल वारगडा : आदिवासी समाजातील जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारायला लागत असतात. तसेच ये- जा करण्यासाठी आर्थिक ही खर्च होत असतो. त्यातच कोविड […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]
खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा
खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा ● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे ? ● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम ● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा ? —————————– सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशा कोणत्याही प्रकारची परवानगीची माहिती माझ्यापर्यंत आली नसून […]
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल ● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ● ———————— कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल. […]
सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी
सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे […]
लोकशक्ती सामाजिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील 55 जणांना करण्यात येणार लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित
लोकशक्ती सामाजिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील 55 जणांना करण्यात येणार लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण जगामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मानव जातीमध्ये जीवन आणि मरणाचा संघर्ष सातत्याने सुरू असल्याचा पाहायला मिळतो आहे.जागतिक गतीला अचानक लागलेल्या या ब्रेकमुळे संपूर्ण जगातील सर्व देशांची आर्थिक […]
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक दि. 3 जुलै 2020 रोजी सिडको भवन येथे पार पडली. यामध्ये सिडको ने उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहेत. त्याला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्व पक्षीय समितीचा प्रखर विरोध आहे. बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, शेलघर या […]