2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी.. पुणे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही? असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही? याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग […]
पनवेल
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]
धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल… पनवेल/ प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना लाकडी पट्टीने मारहाण करणा-या शिक्षकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब पानगे असे शिक्षकाचे नाव असून ते धोदाणी येथील शाळेत कार्यरत आहेत. प्रीती दोरे (8 वर्षे) व सतीश बुध्या पारधी (8 वर्षे) हे दोघेही धोदाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत […]
महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही : आमदार प्रविण दरेकर ———————————— उरण मतदार संघात युती होवो किंवा ना होवो, मिळेल ती निशाणी घेऊन पुढे जाण्याचा भाजप नेते महेश बालदी यांचा निर्धार ————————–
महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही : आमदार प्रविण दरेकर आ. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्ष आणि महेश बालदी यांना मंत्री बनवायचे आहे – लोकनेते रामशेठ ठाकूर उरण मतदार संघात युती होवो किंवा ना होवो, मिळेल ती निशाणी घेऊन पुढे जाण्याचा भाजप नेते महेश बालदी यांचा निर्धार ——————————————————- आ. प्रशांत ठाकूर यांना […]
दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…! दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ……………………………….. पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या रायगड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप करून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ………………………………… पनवेल/ […]
आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप
आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप नवी मुंबई/प्रतिनिधी : आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सामाजिक संघटनेने कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी महेश भाट यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्याचे वाटप करून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. […]
राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत.
राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत. १० हजार कुटुंबांना मिळाली मदत. राज भंडारी/ पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे, मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या […]
पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….
पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या…. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंटची केली ओपनिंग. पनवेल/सुनील वारगडा .. संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा […]