आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाॅर रूम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे —————————— दुर्गम भागातील आदिवासींसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी मंत्रालयीन स्तरावर रूम स्थापन करून आढावा घ्यावा तसेच कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी टास्क फोर्सद्वारे काम करावे आणि या विभागांतर्गत असलेल्या सर्व निधीचा 100% विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध नियोजन […]
मुंबई
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन. माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर ——————————– आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला […]
माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.
माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार ——————————————- माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
आपले तेच….. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली..
आपले तेच……. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली पनवेल/ विशेष प्रतिनिधी : गेल्या अठरा दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनमताच्या अपमान भारतीय जनता पक्षाने केल्याचे समोर आले आहे. सन २०१४ साली भाजपच्या हाती १२२ जागांवर आमदार निवडून दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेला ६३ आमदार निवडून अंत आले होते. तसे […]
…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली! आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव.
आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव जव्हार/प्रतिनिधी : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते, या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते, यात आतापर्यंत ठाणे पालघर मध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली (रागी) या […]
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]
नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित ! साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम
नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित ! साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : श्री साई देवस्थान वहाळ तर्फे तालुक्यातील वहाळ येथे नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांक- व्यापारी मित्र मंडळ, से.२ उलवे, द्वितीय क्रमांक- शिव प्रतिष्ठान, से.१९, उलवे व […]