चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील दि. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी कपडे, भांडी, घरे, […]
रायगड
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर अलिबाग/ जिमाका : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग […]
“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या.. ! जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375
“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या ! जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375 अलिबाग/ जिमाका : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 538 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 56 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या […]
बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा
बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा अलिबाग/ जिमाका : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात मार्च 2020 पासून कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने दि. 23 मार्च 2020 पासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. केंद्र शासनाने नुकतेच सूक्ष्म, लघु व मध्यम […]
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून अपंग, गरिब व गरजू जेष्ठ आदिवासी व्यक्तींना दिला मद्दतीचा हात
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून अपंग, गरिब व गरजू जेष्ठ आदिवासी व्यक्तींना दिला मद्दतीचा हात पनवेल/ प्रतिनिधी : कोरोनाच्या लाॅकडाउनमध्ये अनेक आदिवासी बांधवांची आथिर्क परिस्थिती बिकट झाली. हाताला काम नाही. कुटुंब चालणार कसं?? यासारखे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांसमोर निर्माण झाले आहेत. याचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. याचीच एक जबाबदारी म्हणून आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून […]
आदिवासी सेवा संघाच्या (ASS) प्रयत्नांनी जिल्हा बाहेरील गरिब, गरजूंना दैनंदिनी वस्तूंचा वाटप… पनवेलचे तहसीलदार श्री. सानप यांनी दिला मजूरांना दिलासा
आदिवासी सेवा संघाच्या (ASS) प्रयत्नांनी जिल्हा बाहेरील गरिब, गरजूंना दैनंदिनी वस्तूंचा वाटप पनवेलचे तहसीलदार श्री. सानप यांनी दिला मजूरांना दिलासा पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणू प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करून सर्वञ लाॅकडाउन केले आहे. त्यामुळे जिल्हा बाहेरील नागरिक कामानिमित्ताने रायगड, पनवेल या ठिकाणी आल्याने त्यांना गावाकडे जाणे […]
पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित
पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत ३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई […]
संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर… पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार
संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना covid – 19 या व्हायरसने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक […]
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठीअन्न – निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे निर्देश
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठीअन्न – निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे निर्देश मुंबई/ प्रतिनिधी : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवारा आणि जेवणाची सोय करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आश्रमशाळा, […]