एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण… पनवेल/ प्रतिनिधी : गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिकरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव […]
रायगड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? □ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. >> ○ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. ● इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: ○ राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर ○ […]
समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा अलिबाग/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. इच्छुक व पात्र ग्रामीण भागातील महिला बचतगट, महिला भजनी मंडळ, पात्र मुली व महिलांना तसेच समाज कल्याण विभागामार्फत […]
माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू
माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू माथेरान/ नितीन पारधी माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात. तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी […]
कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावातील नेसर्गिक नाले, गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात पावसाचे पाणी वारंवार साचते, गुडघाभर पाणी साचत असल्याने विध्यार्थी नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते या साठणाऱ्या पाण्याविषयी उपाययोजना करणायची मागणी जागृती फाउंडेशन चे संस्थापक […]
प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द
प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (गुरुवार दि.२२ सप्टेंबर) एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभेला, कार्यक्रमाला […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने प्रबोधनकारांचा सन्मान
समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरू ठेवावा – मा. नगराध्यक्ष जे.एम. म्हाञे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने प्रबोधनकारांचा सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. पनवेल तालुक्यातही ही संतांची परंपरा कायम ठेवण्यात वारकरी सांप्रदायाची मोठी भूमिका आहे. वारकरी हे समाजप्रबोधनाचे काम करत एक सक्षम समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात […]
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन आंदोलन संदर्भात मा. राष्ट्रपती महोदयासह मा. पंतप्रधान कार्यालयात दिले पञ खोपोली/ प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका मौजे खोपोली, दस्तूरी येथील सर्व्हे नं. ४७/अ/१/अ, क्षेत्र २७०-००-४ हे. आर जमिनीपैकी १०-३९-०८ क्षेञ श्री. गोविंद नवशा जाधव व इतर यांच्या नावे आहे. […]