यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार.!- महेंद्र थोरवे. कर्जत/ प्रतिनिधी : कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी गेल्या पाच वर्षात गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नसून कर्जतची जनता विकासकामांपासून वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत येथे आयोजित पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे […]
राजकीय
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. सविस्तर पहा उमेदवारांच्या यादीसह चिन्ह
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी खालील वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी आज दिनांक ०७/१०/२०१९ रोजी मागे घेतले आहेत. ते खालीलप्रमाणे…. १) गणेश चंद्रकांत कडू २) अरुण विठ्ठल कुंभार ३) बबन कमळू पाटील तर… निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (चिन्हांसहित) खालील प्रमाणे आहेत… १) प्रशांत राम ठाकूर […]
188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त
188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र….. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ०६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…. १) अरुण […]
विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर सज्ज..
विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर सज्ज.. …………………………………. उड्डाणपूल, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय, तालुका क्रीडा संकुल, अशी महत्वपूर्ण कामे करण्याबरोबरच शहरांसोबत ग्रामिण भागाचा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास ते साधत आहेत. सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी […]
शिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही
शिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही – आ. नरेंद्र मेहता भाईंदर/ प्रतिनिधी : मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौर दालनाची तोडफोड केली. तोडफोड केल्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असे सांगितले आहे . शिवसेना निवडून येते की फक्त भाजप व मोदीजी मुळे निवडून येते. आज जी घटना घडली आहे ती […]
पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी
पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा ———————————— आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरांबरोबरच गावांचा विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्याने शासनाकडून निधी आणला आहे. त्यांनी कधीही विकासात राजकारण आणले नाही म्हणूनच त्यांच्याकडून सातत्याने विधायक कार्य घडत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी झाली. त्यानुसार पायाभूत सुविधांच्या कामांना […]
नवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या…
नवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या… युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. मात्र पर्यावरणाला धक्का पोचता कामा नये. शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांचे आवाहन चिपळूण येथे जनआशिर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळावा चिपळूण/ प्रतिनिधी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नवा महाराष्ट्र घडवू पाहात आहेत, त्यासाठी ते युवक, शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधत असून उद्योग […]
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]
संविधान व एस.सी / एस.टी. चे आरक्षण कोणीही बदलू शकत नाही
संविधान व एस.सी / एस.टी. चे आरक्षण कोणीही बदलू शकत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई/ प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती चे सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वासाचा शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या […]