भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उरण/ प्रतिनिधी : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का […]
सामाजिक
चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश
चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश उरण/आदिवासी सम्राट : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी […]
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर पनवेल/ आदिवासी सम्राट : गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही […]
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे पनवेल/आदिवासी सम्राट : व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो. आज पनवेल, उरण, खालापूर […]
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन कर्जत/ नितीन पारधी : कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून शासकीय भावन येथे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर बाळासाहेब भवन येथून रॅली सुरभी ज्वेलर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पातळ आली मार्ग […]
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती पनवेल/ आदिवासी सम्राट : भाजपा युवा नेते हॅप्पी सिंग यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेले चरणदीप सिंग उर्फ हॅपी सिंग गेली अनेक वर्षे समाजासाठी विशेष कार्य करीत आहेत. शीख समाजसाठी […]
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विक्रांत यांचे नाव आदिवासी सम्राट : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये विधानपरिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे.पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विक्रांत पाटील […]
जुगारावर कारवाई..
जुगारावर कारवाई पनवेल/ आदिवासी सम्राट : तीन पत्ते जुगाराचा खेळ खेळत असताना चौघां विरोधात खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली. बालभारती इमारती जवळ खांदा कॉलनी येथे मोकळ्या जागेत काही ईसम तीन पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुशांत रमण बहिरा (तक्का), सिद्धेश बाळाराम बहिरा (तक्का), नरेश विष्णू बहिरा (तकका) […]