खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली पनवेल/प्रतिनिधी : ३३- मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली गुरुवार ९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये […]
सामाजिक
१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात… ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी – खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी – खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नवी मुंबई/ आदिवासी सम्राट : गंभीर ऑस्टियोआर्थरायटिसचा सामना करत असलेल्या वयस्कर जोडप्यावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दीपक गौतम(संचालक -जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक डिसिप्लन्स, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) आणि त्यांच्या टीमच्या […]
मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई
मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई काही गावांमध्ये पुरविले जातात पाण्याचे टॅंकर ; तर काही गावांना जाणीव पूर्वक ठेवले पाण्यापासून वंचित..! ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ; बीडीओंने नियंत्रण ठेवण्याची गरज पनवेल/ प्रतिनिधी : मालडूंगे ग्रामपंचायत ही पनवेल तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि डोंगराळ भागात आहे. या ग्रामपंचायत हद्दीत पनवेल महानगरपालिकेचे देहरंग धरण सुध्दा आहे, या धरणातील पाण्याचा वापर […]
पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – खासदार श्रीरंग बारणे विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे विजयी होणार – आमदार प्रशांत ठाकूर पनवेल /प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे […]
नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी कार्यशाळा
नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी कार्यशाळा नवीन पनवेल : डिवाईन संस्कार रिसर्च फाऊडेशन यांच्या मार्फत नील हॉस्पिटल येथे 21 एप्रिल 2024 रविवारी गर्भावती महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अनेक गर्भवती महिलांनी या कार्यशाळेचा आनंद घेतला. प्रसिद्ध स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ शुभदा नील, मां अबू येथील बीके हितेश व मुंबई […]
मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन..
मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन.. रेकॉर्डचा विल्हेवाट लावतांना पंचनामा बनवला. मात्र, पंचनामावर कागदपत्रांचा आणि कालावधीचा उल्लेखच नाही.. ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण..? पनवेल/ प्रतिनीधी : जिल्हातील काही ग्रामपंचायतीमध्ये दिवसेंदिवस कोणत्यांना कोणत्या कारणाने परस्पर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड किंवा काही कागदपत्रांचा विल्हेवाट लावला जातोय, त्यामुळे भविष्यात […]
आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट..
आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट.. मावळ/ गणपत वारगडा : रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील यांची भेट घेतली. आदिवासी समाजाला लोकशाही व संविधानाचे महत्व काय आहे याची […]
सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप
सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप पनवेल /प्रतिनिधी : साप्ताहिक आपले रायगड संपादक सुनील वारगडा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत मालडुंगे येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोंबलटेकडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश […]
रास्त भाव धान्य दुकानातून मिळतंय कमी धान्य; आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती
रास्त भाव धान्य दुकानातून मिळतंय कमी धान्य; आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती पनवेल/ आदिवासी सम्राट : सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे. नुकताच […]
शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा […]