20191214 134641
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]

20191213 204006
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार —————————- लोकनेते दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे नेतृत्व आहेत. याची जाणीव महाराष्ट्राला आहे. पनवेल महापालिकाने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच गरज भासल्यास जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेच्या माध्यमातून […]

20191213 201219
ताज्या पनवेल सामाजिक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे 15 एमएलडी पाणी महापालिकेला वाढवून देण्याची मागणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे 15 एमएलडी पाणी महापालिकेला वाढवून देण्याची मागणी  पनवेल संघर्ष समितीचे सी. वेलरसू यांना पत्र —————————————————– सुरक्षा रक्षक नियुक्तीची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही जीवनवाहिनी पनवेलपासून जेएनपीटी, कळंबोली, सिडकोचा काही भाग आणि 29 गावांची तहान 34 किलो मीटर अंतराच्या जलवाहिनीतून भागवत आहे. परंतु, जीर्ण झालेली वाहिनी, टँकर माफिया, झोपडपट्टी आणि वीट व्यावसायिक जलवाहिन्यांची […]

New Doc 2019 12 02 22.20.38 1
ताज्या पनवेल सामाजिक

आदिवासी उपाययोजना क्षेञात राबवली डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम अमृतआहार योजना

आदिवासी उपाययोजना क्षेञात राबवली डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम अमृतआहार योजना पनवेल/ प्रतिनिधी : डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम आहार योजना आदिवासी उपाययोजना क्षेञातील गावामध्ये शासनाने 2 डिसेंबर 2019 पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पनवेल 2 अंतर्गत धामणी अंगणवाडी-१ येथे ही आमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी येथील मुलांना व गरोदर महिलांना जेवणं […]

Img 20191122 Wa0000
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

समाज प्रबोधन व चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र…. आदिवासी सम्राट…. सविस्तर वाचा वृत्त

20191121 221638
ठाणे ताज्या वसई सामाजिक

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक वसई/ प्रतिनिधी : वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण […]

20191121 112950
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल तालुका पोलिसांनी राबविला स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन उपक्रम

पनवेल तालुका पोलिसांनी राबविला स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : श्री रंगनाथ पाटील एज्युकेशनल ट्रस्टच्या शाहिर बाळाराम पाटील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगडे येथे शालेय विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी […]

Img 20191121 Wa0021
ठाणे ताज्या नवी मुंबई रायगड सामाजिक

खेरणे ग्रामपंचायतीला पनवेलच्या गटविकास अधिका-यांनी खडसावले; 40 ते 50 वर्षापासून रहात असलेल्या आदिवासी कुटुंबाने मागणी करूनही घरपट्टी न दिल्याने ग्रामसेवक व ग्रामपंचायतीला खुलासा तसेच अहवाल सादर करण्याचे दिले आदेश…

खेरणे ग्रामपंचायतीला पनवेलच्या गटविकास अधिका-यांनी खडसावले अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम 2006 व शासन परिपञक दि. 18 जुलै 2016 चा शासन निर्णयाचा ग्रामसेवकांने केले उल्लंघन 40 ते 50 वर्षापासून रहात असलेल्या आदिवासी कुटुंबाने मागणी करूनही घरपट्टी न दिल्याने ग्रामसेवक व ग्रामपंचायतीला खुलासा तसेच अहवाल सादर करण्याचे दिले आदेश… ———————————— दशरथ […]

Img 20191121 Wa0004
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात ; मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव मोखाडा/ प्रतिनिधी : एकीकडे जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण उल्हासनगर येथील एका मालकाने […]

ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा पनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल वकिल संघटनेच्या सभासदांनी एकत्र येऊन सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास पनवेल कोर्टाच्या नुतन इमारतीमध्ये जमा होवुन उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयावर शांततेत मोर्चा काढला. सदरचा मोर्चा पोलिसांनी उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयाच्या अगोदरच आडवला. यावेळी पनवेल वकिल संघटनेच्या […]