जनतेने केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा : तहसीलदार विजय तळेकर पनवेल/ प्रतिनिधी : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाखाली राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील कर्ता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी रूपये 20,000/- (वीस हजार ) रुपये शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील 1) गुलाब चांगा कातकरी रा. चेरवली 2) सरोजा अंकुश […]
नवी मुंबई
गुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत
गुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत पनवेल/ संजय कदम : सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये म्हणुन राज्यभरामध्ये ल़ॉकडाउन चालु असताना देखील काही इसम हे देशी दारु संत्रा जीएम दारूच्या अवैधरित्या विक्री करीत असल्याने त्यांचेवर कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशीत केले होते. त्या अनुशंगानेगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली […]
लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्या तरुणास अटक
लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्या तरुणास अटक पनवेल/प्रतिनिधी : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील मुस्लिम तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर तिला लग्नास नकार देवून दुसर्या तरुणीबरोबर विवाह जमवून साखरपुडा करण्याचा घाट लक्षात आल्याने त्या तरुणीने फसवणूक करणार्या तरुणाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पनवेल शहर […]
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे आज (शुक्रवार, दि. १४ मे ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर […]
“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन अलिबाग/ जिमाका : रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि.16 व 17 मे 2021 या कालावधीमध्ये चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याचा तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा […]
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण;कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामानीसाठी अर्ज
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण;कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामानीसाठी अर्ज पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना असल्याने आम्हाला जामीन देण्यात यावे याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंडकर व अन्य आरोपींनी पनवेल सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.या जामीन अर्जावर येत्या दि.24 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना मुळे अनेक कायद्यांना जेलमधून पॅरोलवर सोडण्यात आले […]
पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत
पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत पनवेल/ संजय कदम : आपल्या सहकार्याला कोरोना झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. अशावेळी त्याला उपचाराला मदत तसेच त्याच्या कुटुंबियांना एक आर्थिक हातभार म्हणून पनवेल परिसरातील पोलीस पाटीलांनी एकत्र येवून त्याच्या कुटुंबियांकडे ठराविक रक्कम जमा केली व एक वेगळा आदर्श दिला […]
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न
रायगड व नवी मुंबई जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न हरि काष्टे व गीता भस्मा यांनी घडवून आणला समाजात नवा आदर्श; समाजात दोघांचेही केले जातेय गुणगान पेण/ प्रतिनिधी : रायगड जिल्हयातील पेण सातेरी येथे वर हरि काष्टे, वधू गीता भस्मा यांचा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करून सोशल डिशटिंगचे तंतोतत पालन करून फक्त २५ […]
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड.. ब्रिटिश कौन्सिलकडून जागतिक बहुमान .. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड ब्रिटिश कौन्सिलकडून जागतिक बहुमान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल/प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे. या जागतिक बहुमानामुळे शाळेसह संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय […]
12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील पडघे परिसरात राहणाऱया एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच भागातील एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या घटनेतील अल्पवयीन मुलाला बलात्कार व पोक्सोच्या कलमाखाली ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली […]