माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू माथेरान/ नितीन पारधी माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात. तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी […]
कर्जत
माथेरानला धावली पहिल्यांदा ई- रिक्षा…
माथेरानला धावली पहिल्यांदा ई- रिक्षा… माथेरान/ नितीन पारधी : मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असेलेले माथेरान हे पर्यटन स्थळ प्रदूषण मुक्त पर्याटन स्थळ आहे येथे दस्तुरी नका ते माथेरानमध्ये जाण्यासाठी वाहनांना बंदी आहे. दस्तुरी नका ते माथेरानला फिरण्यासाठी हातरिक्षा, घोडा तसेच मिनीट्रेन याने प्रवास करावा लागतो . अनेक वर्षापासून माथेरानमध्ये अमानवी वाहतूक करणारी हातरीक्षाच्या साहायाने माथेरानमध्ये […]
घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला
घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला कर्जत/ नितीन पारधी : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डिकसळ येथील प्रवीण म्हसे या रिक्षाचालकांची रिक्षा घराच्या बाहेर उभी केलेली असताना चोरीला गेली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथील पोलिसांनी असून सर्व भागातील सर्व सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु केली आहे. डिकसळ येथील रोहित ढाबा समोर प्रवीण म्हसे हे राहतात […]
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मद्यधुंद व्यक्तीकडून मध्यरात्री मारहाण
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मद्यधुंद व्यक्तीकडून मध्यरात्री मारहाण कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रात्रीच्या सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्याला मध्यरात्री आलेल्या तीन मध्यधुंद व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाने नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून सर्व थरातून त्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला जात […]
माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड
माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड कर्जत/ नितीन पारधी : माथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे […]
कर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल …
कर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल … कर्जत/ नितीन पारधी : मध्य रेल्वे वरील कर्जत रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. भिसेगाव- गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल हा रेल्वेच्या नवीन मार्गिकेसाठी तो पूल निकामी करणार आहे. दरम्यान, नवीन मार्गिकेमुळे त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ […]
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी पनवेल/ प्रतिनिधी : सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या […]
पेजनदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले ; स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले
पेजनदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले; कर्जत वैजनाथ येथील घटना कर्जत/ नितीन पारधी : रत्नागिरी येथून कर्जत येथील आपल्या नातेवाईक यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले आठ तरुण पेजनदी मध्ये वाढलेल्या पाण्यामुळे अडकले. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे अडकल्लेल्या त्या तरुणांना स्थानिक तरुणांनी दोरखंड च अवलंब करून नदीच्या बाहेर काढले आणि त्या सर्वांचे […]
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड पनवेल/ प्रतिनिधी : देवळोली ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. सरपंच काजल मंगेश पाटील यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना एक मताने सरपंच पदी विराजमान करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन […]