हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज भास्कर वारे/ कर्जत : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील ह-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था झाली आहे. या आदिवासी वाडीमध्ये ये- जा करणा-या मोटार सायकल चालकांना मान, मनका सुरक्षित राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दररोज मोटार सायकलवर ये- जा करणा-या दोन – तीन चालकांना रूग्णालयात दाखल करण्याची […]
कर्जत
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]
आदिवासी महिलांना नेरळ पोलिसांच्या माध्यमातून ब्लॅंकेट वाटप
आदिवासी महिलांना नेरळ पोलिसांच्या माध्यमातून ब्लॅंकेट वाटप कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे आणि कळंब आउट पोस्ट पोलीस ठाणे हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील 350 आदिवासी महिलांना थंडी पासून बचाव करणारे ब्लॅंकेट भेट म्हणून देण्यात आले. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि अंकित परमार ग्रुपच्या वतीने सहा आदिवासी वाडीमधील महिलांना ब्लॅंकेट वाटप […]
आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू
आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू कर्जत / प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असून आजवर अनेकदा शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्राबरोबर,दरवर्षी आदिवासी वाडीत दिवाळी फराळ, शालेय विदयार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य,अपघात ग्रस्त, आजारी व्यक्तींना मदत, विधवा, निराधारांना सहकार्य,असे अनेक क्षेत्रात […]
माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे
माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे कर्जत येथे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कर्जत/ नितीन पारधी : रायगड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली त्या त्यावेळी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग मदतीला धावला आणि त्यामुळे आलेल्या संकटांना परतवून लावता आले अशी भावना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा […]
ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! … रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी
ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ? रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार […]
नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली
नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली नेरळ/ नितीन पारधी : वाढते शहरीकरण म्हणून ओळख निर्माण करू पाहणारे नेरळ शहर सध्या चोरांच्या विळख्यात अडकून पडलंय. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी नेरळ पूर्व परिसरात तब्बल नऊ दुकाने चोरांनी फोडली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नेरळ पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलं […]
वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरावस्था
वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरावस्था नेरळ/ नितीन पारधी : दोन वर्षापूर्वी भालीवडी- वंजारवाडी या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते, मात्र रस्त्याच्या कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली असून रस्त्यांच्या स्थितीमुळे या भागातील रहिवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील रस्त्यांची […]
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत नेरळ/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाडी येथील 13वर्षीय श्रवण विलास भगत या तरुणाला मैदानात खेळताना गंभीर जखम झाली होती. वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले असल्याने मोलमजुरी करणारी त्याची आई नामी विलास भगत या श्रवण वर आर्थिक स्थितीमुळे उपचार करू शकत नव्हत्या. दरम्यान, आदिवासी सेवा […]