रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत नेरळ/ नितीन पारधी : मध्य रेल्वेच्या नेरळ येथील रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ वर बुकिंग ऑफीसमध्ये महिला प्रवासी या घाईघाईत पास घेताना पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड तिथेच विसरून गेल्या. मात्र हि बाब लक्षात आल्यावर येथिल […]
कर्जत
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष नेरळ/ नितीन पारधी : रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सुचनेने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र आठ वर्षात या प्राधिकरण मधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि दरवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी […]
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि […]
आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भूतीवली कातकरवाडी, चिंचवाडी, सागचिवाडी, पाली धनगरवाडा, बोरिचिवाडी, भूतीवली वाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धामनदंडा या आदिवासी वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. भूतीवली कातवरीवाडी संपूर्ण वाहून गेली असून सर्व भातशेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. या नुकसानी मुळे पुढील […]
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत आदिवासी सम्राट/ प्रतिनिधी : पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 चा महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना राजभवन येथील विशेष कार्यक्रमात […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]
कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड
कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड सोमवार (दि. १२ जुलै) रोजी करण्यात आली. शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने युती करून उपसभापती पदी सौ.जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची नियुक्ती केली. यावेळी खालापूर कर्जत मतदार संघातील आमदार महेंद्र थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, […]
माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह
माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह कर्जत/ प्रतिनिधी : माथेरानच्या जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृत देह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या बाबत स्थानिक रहिवाशी हे रस्त्यावरून जात असताना दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार समोर आला. सदर मयत व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले असून शरीर कुजलेल्या अवस्थेत दिसत आहे. जागतिक दर्जाचे […]
माणगाव ग्रामपंचायतीकडून अपंगांना ५% निधींचा धनादेश वाटप नेरळ/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यामधील माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधीतील २८ अपंग व्यक्तींना माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप करण्यात आले. ही ग्रामपंचायतीची ग्रामनिधीच्या ५% निधीतून प्रतेक अपंग व्यक्ती १००० रू प्रमाणे २८ अपंगांना बुधवार (दि. १७ मार्च) रोजी धनादेशाचे वाटप करण्यात आले. ग्राम निधीतून ५% निधी हा अपंग व्यक्तींना […]
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद…. ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा सर्वत्र निषेध उसगाव/ प्रतिनिधी : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची […]