‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
नाशिक
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार… न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा ! ………………………………….. वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती […]
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला…. आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल
‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल नाशिक/ प्रतिनिधी : पंचवटी परिसरात राहणा-या जोडप्याने आदिवासी समाजाच्या मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद करत टिक टाॅक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या टिक टाॅक व्हिडिओ वर आक्षेप घेतला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आदिवासी समाज बांधवांनी धाव घेऊन या जोडप्यावर गुन्हा […]
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे. या महामानवाच्या भवनाचे लोकार्पण माझ्या हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]
संगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या! यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन.
संगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या! यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन. पेठ तालुक्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर! नाशिक/शैलेश राऊत : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत […]