20210824 164743
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाचे आक्षेपार्य विधान केले असून या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख […]

20210730 165739
कोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक

पनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार… सर्वसामान्य वीज ग्राहकांची  लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट

पनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार सर्वसामान्य वीज ग्राहकांची  लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महावितरणाच्या अजब कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विद्युत अधिनियम कायद्याची पायमल्ली करत अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती जबरदस्ती वसूली करण्याचे काम जोरात सुरु आहे.  वास्तविक विद्युत अधिनियमातील कलम 56 मधील तरतूदीनुसार वीज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली […]

Img 20210727 Wa0044
उरण कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द

स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि […]

Fb Img 1627087763875
उरण कर्जत खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत

महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत आदिवासी सम्राट/ प्रतिनिधी : पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 चा महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना राजभवन येथील विशेष कार्यक्रमात […]

Img 20210724 Wa0018
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड आमदार बाळाराम पाटील यांनी केले अभिनंदन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर दत्तात्रय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या देखरेखीखाली दस्तावेजांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दत्तात्रय पाटील यांची सभापतीपदी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी […]

Img 20210723 Wa0032
ठाणे नवी मुंबई नवीन पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश

शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश पनवेल/ प्रतिनिधी : आजच्या गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळसाहेब ठाकरे तसेच युवसेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून, शिवसेना नेते उद्योग, खनिकर्म, आणि मराठी भाषा मंत्री […]

Img 20210723 Wa0023
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पावसाळी छत्रीचे वाटप

नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पावसाळी छत्रीचे वाटप पनवेल / संजय कदम : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. दिवसरात्र रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतात अशा वेळी त्यांना आपल्या कमाईतून पावसाळ्यात छत्री, रेनकोट घेणे म्हणजे एक […]

Madat
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

सैनिकी शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून ५० हजारांची आर्थिक मदत 

सैनिकी शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून ५० हजारांची आर्थिक मदत  पनवेल/ प्रतिनिधी : सांगली येथे सैनिकी शिक्षण घेत असलेल्या पनवेलमधील आयुष गुरुप्रसाद मार्गी याला शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची आर्थिक  मदत करण्यात आली. सदरचा धनादेश नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते आयुषच्या पालकांकडे आज (दि. २२) सुपूर्द करण्यात आला. पनवेल […]

1626836346056 Download
ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक

समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प

समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प नवी मुंबई- पनवेल/ प्रतिनिधी :  कापड आणि वस्त्रप्रावरणे यांचे उत्पादन व विक्री या व्यवसायात भारतात अग्रगण्य असलेल्या रेमंड या कंपनीने गूंज या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘लूक गुड, डू गुड’ (चांगले दिसा, चांगले करा) हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.  हा एक प्रकारचा कपड्यांची देवघेवकरण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ‘कामाची प्रतिष्ठा’ […]

Img 20210719 Wa0020
उरण खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण

पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात बेमुदत तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.रविंद्र अनंत भगत बेमुदत उपोषणावर बसले आहे. आमदार मा.श्री बाळाराम पाटील व मा.आदर्श नगराध्यक्ष मा.श्री जे.एम.म्हात्रे यांच्या समवेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपोषण स्थळी […]