एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव कार्यरत आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार न करता, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येतात. असाच एक उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय […]
पुणे
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर
२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन. माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर ——————————– आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे. या महामानवाच्या भवनाचे लोकार्पण माझ्या हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी.. पुणे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही? असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही? याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग […]
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]