राज्यात पर्यटनविकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटनविकासासाठी प्रायोगिक तत्वावर दहा ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’ पर्यटनविकासासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय मुंबई/ प्रतिनिधी : राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री […]
मुंबई
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न
रायगड व नवी मुंबई जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न हरि काष्टे व गीता भस्मा यांनी घडवून आणला समाजात नवा आदर्श; समाजात दोघांचेही केले जातेय गुणगान पेण/ प्रतिनिधी : रायगड जिल्हयातील पेण सातेरी येथे वर हरि काष्टे, वधू गीता भस्मा यांचा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करून सोशल डिशटिंगचे तंतोतत पालन करून फक्त २५ […]
७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता..! आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन
७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता! आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन कर्जत/ तुकाराम वारगुडे : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपट्टी आदिवासी वाड्यांना जोडणारा खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. माथेरानच्या डोंगरपट्टीत बहुसंख्य आदिवासी लोक राहतात. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]
दिवाळी उत्सव साजरा करण्यसाठी शासनाने काढले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक
दिवाळी उत्सव साजरा करण्यसाठी शासनाने काढले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक मुंबई/ प्रतिनिधी : कोविड १९ covid- 19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने खालील प्रमाणे. मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये आधापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर […]
आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे
आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे मोखाड्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालघर/ प्रतिनिधी : अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना रूग्णसेवा मिळावी व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी तसेच येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे म्हणून आरोहण संस्थेने, सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उतातरदायित्व निधीतून रुग्णवाहिका व आधुनिक शेतीची औजारे ऊपलब्ध केली आहेत. त्याचे लोकार्पण विधानसभेचे […]
हसत खेळत सोप्या पध्दतीने ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता पनवेल येथील करंजाडे वेदिक ट्री प्री स्कुल ने स्मार्ट फोन अॅपचे केली निर्मीती
हसत खेळत सोप्या पध्दतीने ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता पनवेल येथील करंजाडे वेदिक ट्री प्री स्कुल ने स्मार्ट फोन अॅपचे केली निर्मीती पनवेल/ प्रतिनिधी : जागतिक कोरोना संकटामुळे जगातल्या बहुतेक देशांवर आर्थिक संकट ओढावले आहे. आपल्या भारत देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्याचा भारतीय शिक्षण पद्धतीवर मोठा परिणाम झाला असून माध्यमिक, उच्च माध्यमिक इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
धक्कादायक: गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन
धक्कादायक: गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन मुंबई/ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला हादरून टाकणा-या आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणा-या बातम्या सातत्यानं येत आहेत. संतोष पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून माध्यम क्षेत्र सावरलेले नसतानाच गेल्या २४ तासात राज्यात 4 पत्रकारांचे निधन झाल्याची बातमी असून राज्यातील अनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत असल्याचे समोर आले आहेत. […]