आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]
मुंबई
सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी ————————————– मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण —————————————
सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी समाजसेविका मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण चिखली पुनर्वसन व रेवानगर पुनर्वसन वसाहतीतील प्रकल्पबाधित कुटुंबियांनी केले केंद्र शासनासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य शासनाचा विरोध म्हणून ‘चुली बंद’ आंदोलन मध्य प्रदेशातील 32 हजार कुटूंब प्रभावित होणार… प्रतिनिधी/ नंदुरबार : सरदार सरोवर धरणाच्या […]
स्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित
श्रमजीवीच्या जनसागराने गणेशपुरी दुमदुमली स्वातंत्र्याचे मूल्य काय आहे याची समाजाला शिकवण देणाऱ्या अनोख्या स्वातंत्रोत्सवाची साडेतीन दशके संघटन शक्तीचा जगाला आदर्श देणाऱ्या श्रमजीवीचा सार्थ अभिमान- पत्रकार शरद पाटील भिवंडी/ प्रमोद पवार : भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र नेहमीप्रमाणे साजरा होत असतो, शासकीय राजकीय कार्यक्रम होत असतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा स्वातंत्र्योत्सव […]
शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन
शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन. खा.सुनिल तटकरे व आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते परळीत महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन. सुधागड- पाली/ रमेश पवार : पत्रकारिता हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा असा चौथा स्तंभ आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासह सक्षम व आदर्श समाज घडविण्यासाठी पत्रकारांचे योगदान व […]
खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन
खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन…. कर्जत/प्रतिनिधी : आदिवासी जमीनीवर असलेला बोजा, अनेक वर्षांपासून आसलेल खातेफोड व 7/12 वर असलेले सोसायटीचे बोजा व तगाई या सर्व गोष्टी होण्यासाठी कर्जत तहसीलदार यांना आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने बुधवार (दि.14 ऑगस्ट) रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात […]