रायगड व नवी मुंबई जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न हरि काष्टे व गीता भस्मा यांनी घडवून आणला समाजात नवा आदर्श; समाजात दोघांचेही केले जातेय गुणगान पेण/ प्रतिनिधी : रायगड जिल्हयातील पेण सातेरी येथे वर हरि काष्टे, वधू गीता भस्मा यांचा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करून सोशल डिशटिंगचे तंतोतत पालन करून फक्त २५ […]
रायगड
माणगाव ग्रामपंचायतीकडून अपंगांना ५% निधींचा धनादेश वाटप नेरळ/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यामधील माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधीतील २८ अपंग व्यक्तींना माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप करण्यात आले. ही ग्रामपंचायतीची ग्रामनिधीच्या ५% निधीतून प्रतेक अपंग व्यक्ती १००० रू प्रमाणे २८ अपंगांना बुधवार (दि. १७ मार्च) रोजी धनादेशाचे वाटप करण्यात आले. ग्राम निधीतून ५% निधी हा अपंग व्यक्तींना […]
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर… पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार मालडूंगे/ सुनिल वारगडा : आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या अनेक योजना असतात. कोरोनाच्या काळखंडामध्ये आदिवासी समाजातील गोर गरिब, जेष्ठ नागरिक, रोजगार हमीतील कुटूंब, वन हक्कधारकांना शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खावटी योजना लागू केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येकी कुटूंबाला […]
फार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल
फार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल आदिवासी सेवा संघाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दौंडकर यांना दिले पञ मालडूंगे, धोदाणी, वाघाचीवाडी, देहरंग, गाढेश्वर, तामसई, करंबेळी, मोरबे, वाजे- वाजेपूर परिसरात फार्महाऊसवाल्यांचा मोठा धिंगाणा फार्महाऊस मालकाबरोबर तोडपाणी करू नका, गुन्हे दाखल करा तरच फार्महाऊसवाले आटोक्यात येतील; स्थानिक ग्रामस्थांची मागणी […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]
बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार
बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार बॅंकेच्या मनमानी कारभारामुळे कशेळे भागातील खातेदारामध्ये संताप ————————— बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेवर खातेदार संताप व्यक्त करीत असून बॅंकांनी कार्यालयीनच्या वेळेत कामकाजात केले पाहिजे, शिवाय अडाणी, अशिक्षीत असणारे खातेदार यांना बचत खाते उघडणे, पैसे भरणे – काढण्यासाठी तसेच शेतक-यांना लागणारे कर्ज, गरिब आदिवासी बांधव खुप अंतरावरून येतात. त्यांना […]
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी कर्जत/मोतीराम पादिर : आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या माध्यमातून व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळा यांच्या संकल्पनेतून कळंब जवळील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. आदिवासी सेवा […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन
आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार अलिबाग/ प्रतिनिधी : भारत देशाच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा याकरिता रायगड जिल्हाचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिवाय […]
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप कर्जत/ निलम ढोले : कोरोना महामारीच्या काळात जरी शाळा बंद असल्या तरी शाळेतील विदयार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सर्वच शाळेत शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथे विदयार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने उत्तम […]