नेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास होतांना दिसत आहे. नेरे विभागात विकासकांनी जमिनी विकत घेवून मोठया प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या खूप मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तसेच या विभागात गाडेश्वर शिवमंदिर, देहरंग धरण, चांदेरी डोंगर, (पेब) […]
ताज्या
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]
खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा
‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पनवेल/ प्रतिनिधी : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या. एकपात्री […]
प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न पनवेल / प्रतिनिधी : कै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या […]
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ पनवेल / प्रतिनिधी : गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा […]
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]
पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या महिना होऊनही आरोपी मोकाट
पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या महिना होऊनही आरोपी मोकाट पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील एका विवाहित बाई ला फूस लावून आपल्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून बदनामीची धमकी देत तीन वर्ष सातत्त्याने बलात्कार करून नवऱ्याला सोडायला लावले .या महाभागाचा प्रताप म्हणजे पीडित महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक वचने देत मूल […]
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश पनवेल / संजय कदम : माथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी जावून खात्री […]