नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी नवीन पनवेल/ प्रतिनिधी : नेरे येथील पोलिस चौकी ते बँक ऑफ इंडिया शाखा नेरे येथील रस्त्यातील खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेला माती चा भराव (साईड पट्टी) खचलेली आहे. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील काम त्वरित करण्याची मागणी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला […]
पनवेल
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश पनवेल / संजय कदम : माथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी जावून खात्री […]
परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक
परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक नवीन पनवेल/ प्रतिनिधी : रेल्वे पोलीस प्रशासन व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये पनवेल रेल्वे स्थानकातुन तीन इसमांना मदयासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० रुपये किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुनित विश्वनाथ खंडागळे, (वय ३४ वर्षे, उधना सुरत), राजन कुमार रामनाथ सिंग, (वय ४० वर्षे, चौरिआसी, जि. सुरत), गुलाम फरीद मोहम्मद शरीफ शेख, (वय ३० वर्षे चौरिआसी, जि. […]
लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे अखेर निलंबित
लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे अखेर निलंबित पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंता तांबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी एका कंत्राट दाराकडून वीस हजाराची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या हे […]
शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती? … राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती? राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? कर्जत / प्रतिनिधी : गुरचरण, गावठाण यांसह शासकीय मालकीच्या जागांची राखणदारी करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. ऐवढेच नव्हे तर दगड-माती आदी गौण खनिजांची होणारी अवैध वाहतूक रोखून शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्याची जबाबदारी देखील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. पण […]
एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण…
एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण… पनवेल/ प्रतिनिधी : गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिकरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव […]
महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश
महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश ————— विजेचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल महावितरण संपूर्ण सहकार्य करेल. आणि सर्वांनी अधिकृतपणे वीज वापरावी. -सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण- पनवेल ————– नवीन पनवेल/ प्रतिनिधी : तोंडरे गावात रायगड ज़िल्हा परिषद शाळेमध्ये महावितरण आपल्या दारी हा शिबीर राबविण्यात आला. या […]
1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते
1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते उरण / विठ्ठल ममताबादे : महात्मा गांधीच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात ब्रिटीश सरकारने चिरनेर ग्रामस्थांवर , सत्याग्रहीवर अन्याय करत त्यांच्यावर गोळीबार केली. या गोळीबारात 8 नागरिक हुतात्मे झाले. […]
देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार ● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश
देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार ● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश पनवेल / प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील देहरंग शाळा अतिशय वाईट परिस्थिती होती. ही माहिती तालुका चिटणीस राजेश केणी आणि सुभाष भोपी यांनी कंपनी प्रशासनातील संदीपजी यादव यांना दिली. त्यानुसार प्रेरणा मॅडम, काजल मॅडम, अमितजी आदी टीमने […]