20210302 211257
कर्जत कोकण ताज्या महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता..! आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन

७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता! आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन कर्जत/ तुकाराम वारगुडे : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपट्टी आदिवासी वाड्यांना जोडणारा खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. माथेरानच्या डोंगरपट्टीत बहुसंख्य आदिवासी लोक राहतात. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. […]

Img 20210220 Wa0024
कर्जत ताज्या सामाजिक

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे ‘गुंज’ संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू व शालेय शैक्षणिक साहित्यांचा वाटप

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे ‘गुंज’ संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू व शालेय शैक्षणिक साहित्यांचा वाटप कर्जत/ मोतीराम पादिर : कोरोनाच्या काळामध्ये सर्व भारतभर लोकांनवर खुप मोठे संकट कोसळले त्यावेळी बरेच संघटना, सामाजिक संस्थांने त्या वेळेस मदतीचा हात दिला. असाच मदतीचा हात गुंज या संस्थेने कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे जीवनावश्यक […]

Img 20210128 Wa0058
कर्जत ठाणे ताज्या नवी मुंबई सामाजिक

नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट

नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट नेरळ/ नितीन पारधी : कर्जतहुन नेरळ येथे येत असलेल्या स्कोडा रैपिड गाडीने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ माणगाव येथे पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या वाहनाचा नंबर MH 46 N 5806 या क्रमांकाची स्कोडा रैपिड कार आहे. परंतु या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी […]

Img 20201227 Wa0020
उरण कर्जत कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]

Img 20201222 Wa0008
कर्जत ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

कर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना…. बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके

कर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके कर्जत/ प्रतिनिधी: कशेळे येथे रविवार (दि. २० डिसेंबर) रोजी कर्जत तालुका नोकरदार संघटनेकडून आदिवासी मध्ये होत असलेल्या बोगस खुसखोरी संदर्भात कशेळे येथील भवानी मंदिरामध्ये कर्जत तालुक्यातील नोकरदार वर्ग कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्तपणे मिटिंग घेण्यात […]

Img 20201219 Wa0032
कर्जत ताज्या सामाजिक

आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटातील ९०० महिलांना स्टार स्वरोजगार प्रशिक्षण

आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटातील ९०० महिलांना स्टार स्वरोजगार प्रशिक्षण कर्जत/ मोतीराम पादिर : ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण विनामूल्य व्यवसाय व प्रशिक्षण मिळावेत म्हणून संघटनेच्या वतीने मागणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली व मान्यता मिळाली आहे. प्रशिक्षण पापड बनवणे, लोणचे मसाला, पत्रावळी, फास्ट फूड, भाजी पाला लागवड यावर […]

Img 20201218 Wa0052
कर्जत ताज्या सामाजिक

कर्जत नगरपरिषदने संजयनगर येथील शौचालयाची केली दुरुस्ती

कर्जत नगरपरिषदने संजयनगर येथील शौचालयाची केली दुरुस्ती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे मानले नागरिकांने आभार ! कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत नगर परिषद हद्दीतील संजयनगर येथील कॉलेज रोड लगत असलेल्या शौचालयांची खूपच दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे हे शौचालये दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने होत असता येथील नगरसेवक गटनेते शरदभाऊ लाड , सौ. सुवर्णा निलधे, […]

Img 20201218 Wa0070
कर्जत ताज्या सामाजिक

वन्य प्राण्यांसाठी बेकरेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधले पाट बंधारे

वन्य प्राण्यांसाठी बेकरेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधले पाट बंधारे कर्जत/ नितीन पारधी :    माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असल्याने या ठिकाणी वन्य प्राणी मोठया प्रमाणात आहेत. जंगल दाट असल्याने हे वन्य प्राणी पाण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. कर्जत तालूक्यातील असणारे बेकरेवाडी हे गाव माथेरानच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी मोठया प्रमाणात […]

20201215 092344
कर्जत ताज्या सामाजिक

खड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा

खड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा कर्जत/ मोतीराम पादिर : रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावे ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली आहे कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैयनिय अवस्था झाली आहे मात्र याच रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि उखडलेला रस्ता यांना जबाबदार हे निकृष्ट दरर्जांचे काम करणारे ठेकेदार असून त्यांच्यावर ठोस कारवाही करून खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लुट […]