८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या – ट्रायबल फोरम नंदुरबार/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महीने लोटून गेले तरी […]
ताज्या
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन आंदोलन संदर्भात मा. राष्ट्रपती महोदयासह मा. पंतप्रधान कार्यालयात दिले पञ खोपोली/ प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका मौजे खोपोली, दस्तूरी येथील सर्व्हे नं. ४७/अ/१/अ, क्षेत्र २७०-००-४ हे. आर जमिनीपैकी १०-३९-०८ क्षेञ श्री. गोविंद नवशा जाधव व इतर यांच्या नावे आहे. […]
घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला
घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला कर्जत/ नितीन पारधी : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डिकसळ येथील प्रवीण म्हसे या रिक्षाचालकांची रिक्षा घराच्या बाहेर उभी केलेली असताना चोरीला गेली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथील पोलिसांनी असून सर्व भागातील सर्व सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु केली आहे. डिकसळ येथील रोहित ढाबा समोर प्रवीण म्हसे हे राहतात […]
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मद्यधुंद व्यक्तीकडून मध्यरात्री मारहाण
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मद्यधुंद व्यक्तीकडून मध्यरात्री मारहाण कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रात्रीच्या सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्याला मध्यरात्री आलेल्या तीन मध्यधुंद व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाने नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून सर्व थरातून त्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला जात […]
माहिती अधिकार अर्ज फाडणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार!
माहिती अधिकार अर्ज फाडणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार! मूळ माहिती अधिकार अर्ज कार्यालयात उपलब्ध नसल्याचे चौकशी अहवालात सिद्ध अपिलार्थीस मूळ माहिती अधिकार अर्जाची माहिती देण्याचे दिले होते आयुक्तांनी आदेश दापोली/ प्रतिनिधी : माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सुशिलकुमार जहांगीर पावरा उपशिक्षक गोल्ड व्हॅली पांगारवाडी ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्या दि.15/10/2019 रोजीच्या माहिती अर्जान्वये अपिलार्थी […]
ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद
ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद आदिवासी बांधवांना झाले आनंद ; माञ, राजकीय पुढा-यांचे धाबेच दणाणले… “दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील… दि.१४ मे २०२२ रोजी ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून प्रकाशित केली होती व सातत्याने पाठपुरावा कल्याण/ प्रतिनिधी : पंचायत समिती […]
आदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे…! टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य
आदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेच्यामार्फत मिळाला न्याय ; रायगड जिल्हा आदिवासी सेवा संघाचा पाठिंबासह कार्यकर्ते सक्रिय खालापूर/ प्रतिनिधी : खालापूर तालक्यातील दस्तुरी खोपोली येथील सं.नं. ४७/अ/१/अ, क्षेञ २७०.०४.०० पैकी १०.३९.०८ या आदिवासींच्या दळी जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अॅफकाॅन […]
पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली… गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न
पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न मोखाडा/ सौरभ कामडी : मोखाडा तालुक्यातील झाप ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाप गावात रात्रीच्या पावसामुळे गावातील गोविंद मन्या वातास आणि रामदास चिंतामण बात्रे कोसळली. त्यामुळे त्या दोघांचे ही घराचे खुप नुकसान झाले. याबाबत कार्यकर्त्यांना माहिती […]
माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड
माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड कर्जत/ नितीन पारधी : माथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे […]