सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल मोखाडा/ प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी या व्यक्तीला लखवा मारला होता यातच त्याला एका ठिकाणी हुन दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या असा परिस्थिती मुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन गावातील सेवानिवृत्त संतोष पवार यांनी त्या व्यक्ती ला […]
ताज्या
गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक […]
जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन
जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन एका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप अलिबाग/ प्रतिनिधी : उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार […]
गांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे
गांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे पनवेल/ प्रतिनिधी : सर्वोदय व ग्राम स्वराज्य समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भानघर येथील सर्वोदय आश्रम येथे विनोबा जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बोलताना ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे म्हणाले की हिंसेने प्रश्न कधीच सुटणार नाही आपल्याला अहिंसा ही जीवनात आणावीच लागेल, […]
पनवेल महापालिकेला ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर
पनवेल महापालिकेला ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट
पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट पनवेल/ संजय कदम : गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पनवेल परिसरात सुद्धा दोन वाहनांचे ५०,००० रुपये किमतीचे सायलेन्सर चोरीस गेले आहेत. तालुक्यातील देवळोली गावातील कैलास पाटील यांनी त्यांची इको टॅक्सी घरासमोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली असता […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने प्रबोधनकारांचा सन्मान
समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरू ठेवावा – मा. नगराध्यक्ष जे.एम. म्हाञे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने प्रबोधनकारांचा सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. पनवेल तालुक्यातही ही संतांची परंपरा कायम ठेवण्यात वारकरी सांप्रदायाची मोठी भूमिका आहे. वारकरी हे समाजप्रबोधनाचे काम करत एक सक्षम समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात […]