_आम्ही घेऊन येत आहोत, समाजाची दिनदर्शिका.. (वर्ष ११ वं )_ 🧾 आदिवासी दिनदर्शिका २०२३ आजच खरेदी करा.. whatsApp & PhonePay 📲 9820254909
नवी मुंबई
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश
माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश पनवेल / संजय कदम : माथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी जावून खात्री […]
लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल
लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल नवीन पनवेल / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार […]
नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला नैना (सिडको) प्रकल्प रद्द करण्याची मागणी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समितीने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेली १० वर्ष पनवेल तालुक्यातील […]
1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते
1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते उरण / विठ्ठल ममताबादे : महात्मा गांधीच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात ब्रिटीश सरकारने चिरनेर ग्रामस्थांवर , सत्याग्रहीवर अन्याय करत त्यांच्यावर गोळीबार केली. या गोळीबारात 8 नागरिक हुतात्मे झाले. […]
प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द
प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (गुरुवार दि.२२ सप्टेंबर) एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभेला, कार्यक्रमाला […]
पनवेल महापालिकेला ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर
पनवेल महापालिकेला ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]