प्रसाद सावंत यांच्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्र
स्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित
श्रमजीवीच्या जनसागराने गणेशपुरी दुमदुमली स्वातंत्र्याचे मूल्य काय आहे याची समाजाला शिकवण देणाऱ्या अनोख्या स्वातंत्रोत्सवाची साडेतीन दशके संघटन शक्तीचा जगाला आदर्श देणाऱ्या श्रमजीवीचा सार्थ अभिमान- पत्रकार शरद पाटील भिवंडी/ प्रमोद पवार : भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र नेहमीप्रमाणे साजरा होत असतो, शासकीय राजकीय कार्यक्रम होत असतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा स्वातंत्र्योत्सव […]
शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन
शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन. खा.सुनिल तटकरे व आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते परळीत महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन. सुधागड- पाली/ रमेश पवार : पत्रकारिता हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा असा चौथा स्तंभ आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासह सक्षम व आदर्श समाज घडविण्यासाठी पत्रकारांचे योगदान व […]
खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन
खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन…. कर्जत/प्रतिनिधी : आदिवासी जमीनीवर असलेला बोजा, अनेक वर्षांपासून आसलेल खातेफोड व 7/12 वर असलेले सोसायटीचे बोजा व तगाई या सर्व गोष्टी होण्यासाठी कर्जत तहसीलदार यांना आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने बुधवार (दि.14 ऑगस्ट) रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात […]
राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत.
राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत. १० हजार कुटुंबांना मिळाली मदत. राज भंडारी/ पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे, मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या […]
पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….
पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या…. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंटची केली ओपनिंग. पनवेल/सुनील वारगडा .. संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा […]