Img 20230728 Wa0154
ताज्या पनवेल सामाजिक

माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर..

माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर.. पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत सारसई माडभुवन ही आदिवासी वाडी गेली कित्येक वर्षे डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहे, गेल्या वर्षापासून या वाडी लगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत. ही बाब येथील ग्रामस्थांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून […]

20230718 073014
ताज्या पनवेल सामाजिक

शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती

शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती पनवेल /आदिवासी सम्राट : शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी व चार चाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे . या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम त्याच प्रमाणे त्याचे कश्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी आज पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती […]

20230717 073851
ताज्या पनवेल सामाजिक

नेरे ते शेडूंग रस्त्याची झाली दुरवस्था

नेरे ते शेडूंग रस्त्याची झाली दुरवस्था पनवेल/ आदिवासी सम्राट : नेरे ते शेडुंग रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणच्या रस्त्यावरील डांबर वाहून गेली आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करून नवीन रस्ता करण्याची मागणी मनसेचे दिनेश काशीनाथ मांडवकर  पनवेल तालुका सचिव, विश्वास पुंडलिक पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष, विद्याधर यशवंत चोरघे पनवेल तालुका संघटक, नेरे विभाग अध्यक्ष त्यांनी सार्वजनिक […]

Img 20230131 Wa0001
अलिबाग नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न कळंबोली/ प्रतिनिधी : कळंबोली येथे शनिवार (दि. २७ जाने.) रोजी इयत्ता दुसरी या वर्गाची पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. सतीशजी पाटील व संचालक श्री. सनीजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक, […]

20230118 095433
उरण कर्जत पनवेल सामाजिक

पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस

पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस पनवेल/ प्रतिनिधी : डिसेंबर, जानेवारी महिना उजाडला की, ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह वर्णन यु ट्यूबवर केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती ग्रामीण क्रिकेटला मिळत आहे. क्रिकेट म्हटले […]

20230118 094319
ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल रायगड रायगड शिक्षण सामाजिक

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी  2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी  अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.  मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]

Img 20230109 Wa0006
ताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न  पनवेल / प्रतिनिधी : कै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या […]

Img 20230109 Wa0007
अलिबाग कोकण ताज्या पनवेल सामाजिक

जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ

जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ पनवेल / प्रतिनिधी :  गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा […]

Img 20230102 Wa0002
अलिबाग आंतरराष्ट्रीय उरण ठाणे ताज्या पनवेल पनवेल महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न

गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]

20230102 085156
नवीन पनवेल पनवेल

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर नवीन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथील दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका आज सोमवारी २ जानेवारी 2023 रोजी होणार आहेत. पनवेल तालुक्यातील करंजाडे, शिरढोण, शिवकर, चिंध्रन, दिघाटी, कानपोली, केळवणे, नेरे, भाताण, नितळस या ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. तर २० डिसेंबर रोजी निकाल […]